फक्त एका शेतकऱ्याची बारा लाखांची कोथिंबीर सगळ्या मीडियाने दाखवली..
पण शेतकऱ्यांचे #सोयाबीन दोन दिवसात पाच हजार ने उतरले ते कोणालाच नाही दिसले..
दुर्दैव.
डाळींच्या बाबतीत जे केलेलं तेच धोरण #सोयाबीन बाबतीतही अनुसरलं आहे.. यावरून केंद्र सरकारची मानसिकता काय आहे हे समजतं..
अदानी ऍग्रीसाठी हा सगळा अट्टाहास नसेल..अस मानण्याचं कारण नाही..
#म
आठ दिवसांत ज्या वेगाने सोयाबीनचे भाव पडले तसे इंधन मेहनत मशागत खतं औषधांचे पडतील का
त्याच वेगाने खाद्यतेलांचे भाव कमी होतील का
#सोयाबीन#soybean#soyabin
मुसळधार पावसात झोडपून निघाल्यानंतर उरलेल्या पिकात पण आमचा बाप आनंद मनात भविष्याचे स्वप्न बघत होता पण स्वतःच्या फायद्यासाठी या सगळ्या हारामखोरांनी स्कॅम करून नेहमीप्रमाणे आमच्या पदरी निराशाच पाडली..😢😢😡😡
#सोयाबीन#शेतकरी_वाचवा@CMOMaharashtra@PMOIndia
अजूनही #सोयाबीन हातात आलेलं नाही. पावसाची भीती शेतकऱ्यांना आहेच पण त्याआधीच दलाल सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास पळवला.
कुठं फेडणार हे पाप? @narendramodi
एक करावं मायबाप सरकारनं व
दळभद्री राजकीय नेत्यांनो तुम्हाला त्याचा मालाला भाव देता येत नसेल, त्याला संकटात मदत देता येत नसेल त्या बळीराजाला जगवता येत नसेल तर गोळ्या घाला सरसकट अन् संपवून टाका ही शेतकरी नावाची जमात.. 🙏🏼
@PMOIndia@PawarSpeaks@AmitShah किती अंत बघणार
#सोयाबीन
मागच्या काही दिवसात सोयाबीन विक्रमी ११ हजार रूपये किंमतीने खरेदी झाली लगेच आठ दिवसांत अस काय घडलं की सोयाबीन ३ हजारावर आले?
व्यापारी आणी सरकार मिळून शेतकर्यांना केलेला हा डाव आहे.
#सोयाबीन
काल परवा पर्यंत मातीमोल भावाने शेतमाल विकला जात होता..
तेव्हा ह्याचं नालायक मीडियाचे डोळे स्मशानात गेले होते ना..?
आता कुठे उरल्या सुरल्या शेतमालाला थोडासा भाव वाढला तर यांच्या पोटात दुखायला लागले...??😡
लाजा वाटू द्या रे..😡😡😡
@zee24taasnews