@CIDCO_Ltd 29 oct ला other charges भरले आहेत पण अजुन stamp duty चा option येत नाही. निवारा केंद्र साईड वरती रायगड भवन ला 3 वेळा भेट दिली असता होईल बोलतात पण अजुन काहीच अपडेट नाही......@CIDCO_Ltd@DrSanMukherjee
@CIDCO_Ltd@CMOMaharashtra@mieknathshinde@AUThackeray@DrSanMukherjee लॉकडाऊन चालू झाला असूनही मार्च 2020 पासून सिडकोने हप्ते थांबवून लाभार्थांना मदत करायला हवी होती.. उलट कित्येक लोकांचा नोकरी- व्यवसाय बंद पडूनही सिडकोने हप्ते भरून घेतले. व आता आम्ही फक्त व्याज भरत आहोत. आता आम्हाला आमचे पैशाची व्याज तरी द्या किंवा दुरूस्ती खर्च माफ करा ही विनंती
आम्हा गोरगरीब सिडको विजेत्यांना घराचे संपूर्ण हप्ते भरून ही कोरोना मुळे आर्थिक संकटात सापडल्यामुळे मा मुख्यमंत्री साहेबांनी 1 जुलै पासून घराचा ताबा देण्याचा चांगला निर्णय घेतला ज्या पद्धतीने घेतला ,त्याच पद्धतीने other charges माफ करून गोरगरीब जनतेला न्याय द्यावा. हि नम्र विनंती
आम्हा गोरगरीब सिडको विजेत्यांना घराचे संपूर्ण हप्ते भरून ही ,कोरोना मुळे आर्थिक संकटात सापडल्यामुळ मा मुख्यमंत्री साहेबांनी 1 जुलै पासून घराचा ताबा देण्याचा चांगला निर्णय घेतला ज्या पद्धतीने घेतला ,त्याच पद्धतीने other charges माफ करून गोरगरीब जनतेला न्याय द्यावा. हि नम्र विनंती
@CIDCO_Ltd@CMOMaharashtra@mieknathshinde@AUThackeray@DrSanMukherjee आम्हा गोरगरीब सिडको विजेत्यांना घराचे संपूर्ण हप्ते भरून ही , कोरोना मुळे आर्थिक संकटात सापडल्यामुळ मा मुख्यमंत्री साहेबांनी 1 जुलै पासून घराचा ताबा देण्याचा चांगला निर्णय घेतला ज्या पद्धतीने घेतला ,त्याच पद्धतीने other charges माफ करून गोरगरीब जनतेला न्याय द्यावा.हि नम्र विनंती
आपल्या हक्काच्या घरापासून आपण आहात केवळ २ दिवस दूर!
महागृहनिर्माण योजना २०१८-१९ च्या विजेत्यांना त्यांच्या सदनिकांचा ताबा टप्प्याटप्प्याने मिळणार आहे.
लवकरात लवकर उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून आपल्या स्वप्नातल्या घराचा ताबा मिळवा.
#CIDCOBuildingPossibilities#CountdownBegins
आम्हा गोरगरीब सिडको विजेत्यांना घराचे संपूर्ण हप्ते भरून ही,,कोरोना मुळे आर्थिक संकटात सापडल्यामुळ मा मुख्यमंत्री साहेबांनी 1 जुलै पासून घराचा ताबा देण्याचा चांगला निर्णय घेतला ज्या पद्धतीने घेतला ,त्याच पद्धतीने other charges माफ करून गोरगरीब जनतेला न्याय द्यावा. हि नम्र विनंती
Only A Day To Go Folks!
We are all ready to introduce you to your new homes.
We hope this milestone just one of many more to come.
For instructions to get your possessions, refer to the pinned post.
#TheCountdownEnds#AHomeOfYourOwn#CIDCOBuildingPossibilities
सरकार आणि @CIDCO_Ltd जागे व्हा..!
की आता ढाेल वाजवायचे तुमच्या दारात येऊन म्हणजे तुम्हाला ऐकु येईल.
१४५०० सिडकाे साेडतधारक टाहाे फाेडताेय तुमच्याकडे.
देखभाल दुरुस्ती खर्च माफ करा आणि साेडतधारकांना दिलासा द्या.
@mieknathshinde@CMOMaharashtra@DrSanMukherjee@OfficeofUT
राज्यसरकार आणि @CIDCO_Ltd विराेधात
सिडकाे साेडतधारकांचे “बाेंबा माराे आंदाेलन”
९ महिने उशीरा घरांचा ताबा तर”देखभाल दुरुस्ती खर्च”माफी का नाही?
या मागणीसाठी मनसेच्या नेतृत्वाखाली हजाराे साेडतधारक मंगळवार दि.१ जुन राेजी सहकुटुंब सहपरिवार आंदाेलनात सहभागी हाेणार.
@mieknathshinde