@jagadhane_rahul@OfficeofUT विजेत्यांना घराचे संपूर्ण हप्ते भरून ही , ,कोरोना मुळे आर्थिक संकटात सापडल्यामुळे व ताब्यास 10 महिने उशिर झाल्या मुळे OTHER CHARGES भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे घराचा ताबा घेता येत नाही ,
मा.मुख्यमंत्री साहेबांनी other charges माफ करून गोरगरीब जनतेला न्याय द्यावा. हि नम्र विनंती
@CIDCO_Ltd@CMOMaharashtra@mieknathshinde@AUThackeray@DrSanMukherjee फुल पेमेंट केलेल्या विजेत्यांना करोनच्या महामरित अणि #CIDCO नी उशिरा केलेल्या ताबा त्यामूळे विजेते खूप मोठ्या आथिर्क संकटात आहेत तसेच इतर खर्च भरण्याची परिस्थिती नाही आहे म्हणूनच विजेत्यांना तेव्हा दिलासा मिळेल जेव्हा इतर खर्च माफ होइल.
@CIDCO_Ltd @DrSanMukherji @CMOMaharashtra@mieknathshinde@OfficeofUT
सिडको जर आमच्याकडून other charges घेऊन जुलै पासून या अश्या परिस्तिथीत असलेल्या घरांचा ताबा आम्हाला देणार असेल तर मग का आम्ही का हे other chages भरायचे...
other charges माफ झालेच पाहिजे..!!!
@CIDCO_Ltd@CMOMaharashtra@mieknathshinde@prajaktdada@DrSanMukherjee साहेब..आपण आम्हा सर्व लाॅटरी विजेत्यांकडून 24-10-2019 पासून घराचे हप्ते वसूल करण्यास सुरुवात केली आणि तेव्हा पासून बँक हप्ते देखील चालू आहेत.त्यामुले गेल्या 21महिन्या पासुन सर्वांना बँकेच्या व्याजासह लाखाच्या वर नुकसान झाला आहे.म्हणुन सर्वांना other charges माफ करा हि नम्र विनंती
सरकार आणि @CIDCO_Ltd जागे व्हा..!
की आता ढाेल वाजवायचे तुमच्या दारात येऊन म्हणजे तुम्हाला ऐकु येईल.
१४५०० सिडकाे साेडतधारक टाहाे फाेडताेय तुमच्याकडे.
देखभाल दुरुस्ती खर्च माफ करा आणि साेडतधारकांना दिलासा द्या.
@mieknathshinde@CMOMaharashtra@DrSanMukherjee@OfficeofUT
कोरोनाच्या आर्थिक संकटात पूर्ण पैसे भरूनही २०१८-१९ @CIDCO_Ltd सोडतधारकांना उशिरा घराचा ताबा मिळणार
मासिक घरभाडे,सिडकाेच्या घरांचा हफ्ता दोन्ही भरणाऱ्या सोडतधारकांचे Other Charges माफ केले पाहिजे.@OfficeofUT@mieknathshinde@DrSanMukherjee
संवेदनशीलता दाखवुन यांच जगणं सुसह्य करा