सर्व सिडको लॉटरी 2018 धारकांच्या वतीने माननीय नगर विकास मंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो की तुम्ही दिलेला शब्द हा पाळला एक तारखेपासून रूमचा ताबा देणार असा एक शिवसैनिक म्हणून तुमचा शब्द होता तो तुम्ही पाळला त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत साहेब
. साहेब तुम्ही एक शिवसैनिक व उत्कृष्ट मंत्री म्हणून आम्ही आपणास कळकळीची विनंती करत आहोत की हा देखभाल-दुरुस्तीचा (35-40 कोटी अंदाजे) गोरगरीब जनतेसाठी माफ करावा हीच विनंती
आम्हास पटले आहे की गरीब जनतेसाठी शिवसेना मुख्यमंत्री साहेब आणि तुम्ही दिलेला शब्द पाळता व पूर्णही करून दाखविता
नमस्कार साहेब
आज दिनांक29जूनरोजी सकाळीआम्ही मातोश्री या तुमच्यानिवासस्थानी सिडको विजेते2018लवकर घरांचाताबादेत असल्याकारणाने आभारव्यक्त तसेच आदरचार्जेस 58000या कोरणाच्यासंकटात माफ व्हावेयासाठीआपणासनिवेदनदेण्यासखूप आशाघेऊनआलोहोतो
असा इतिहास आहे की मातोश्रीवर न्याय मिळतो @OfficeofUT
ताबा 9 महिने उशिरा देत असल्यामुळे कर्जावरील व्याज आणि घरभाडे दोन्ही भरावे लागत आहेत, तेव्हा OTHER CHARGES सिडकोने माफ करावे.@mieknathshinde @DrSanMukherji @CMOMaharashtra@CIDCO_Ltd
आपली प्रतीक्षा आता संपली!
महागृहनिर्माण योजना २०१८-१९ च्या विजेत्यांना त्यांच्या सदनिकांचा ताबा टप्प्याटप्प्याने मिळण्यास उरले आहेत केवळ ७ दिवस!
लवकरात लवकर उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून आपल्या स्वप्नाच्या घराचा ताबा मिळवा.
#CIDCOBuildingPossibilities
@CIDCO_Ltd @DrSanMukherji @CMOMaharashtra@mieknathshinde@OfficeofUT
सिडको जर आमच्याकडून other charges घेऊन जुलै पासून या अश्या परिस्तिथीत असलेल्या घरांचा ताबा आम्हाला देणार असेल तर मग का आम्ही का हे other chages भरायचे...
other charges माफ झालेच पाहिजे..!!!
You can't build a great building on a weak foundation and education is the cornerstone of a strong society.
Every child deserves a strong beginning - the right education.
#WorldAgainstChildLabourDay