@Dev_Fadnavis@CMOMaharashtra अभ्यास सोडून मुलांनी आंदोलन करत बसायचे का? बेरोजगारांवर दिवसेंदिवस होत जाणाऱ्या अन्यायाला जबाबदार कोण? आज आमचा मित्र तिरुपती गेला उद्या आमच्यापैकी आणखी कोणीतरी असेल. महापारेषण परीक्षेची तारीख लवकरात लवकर जाहीर झाली पाहिजे.
MSEB JUNIOR ACCOUNTANT ASSISTANT 2023 हि भरती प्रक्रिया 31dec 2023 ला सुरू झाली.10 महिन्यानी पेपर घेतला परिक्षा होऊन 2 महिने झाले तरी निकाल जाहीर करत नाहि आहे.विभागाला विचारल तर काहिच उत्तर देत नाही आहे.कृपया निकालासाठी आमची मदत करावी.
@MSEDCL@RRPSpeaks@Dev_Fadnavis@suvishelke
#महापारेषण व #महावितरण भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटूनही परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी असून या परीक्षा लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी Gate परिक्षेची 10% जास्त गुणांची अट शिथिल करणे तसेच या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करणे, #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा 3 वर्ष Contract Period रद्द करावा, या विद्यार्थ्यांच्या आग्रही मागण्या आहेत. ऊर्जामंत्री साहेबांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी, ही विनंती…!
@Dev_Fadnavis
#MSEB_EXAM_DATE_DECLARE
#No_GATE_For_MAHADISCOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra अभ्यास सोडून मुलांनी आंदोलन करत बसायचे का? बेरोजगारांवर दिवसेंदिवस होत जाणाऱ्या अन्यायाला जबाबदार कोण? आज आमचा मित्र तिरुपती गेला उद्या आमच्यापैकी आणखी कोणीतरी असेल. महापारेषण परीक्षेची तारीख लवकरात लवकर जाहीर झाली पाहिजे.
@abpmajhatv प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची शुद्ध फसवणूक आहे. विधानसभा निवणुकीमध्ये हा आक्रोश उग्र होणार हे स्पष्ट आहे. लवकरात लवकर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करा. @Dev_Fadnavis@MSEDCL@Mahatranscoltd
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra अभ्यास सोडून मुलांनी आंदोलन करत बसायचे का? बेरोजगारांवर दिवसेंदिवस होत जाणाऱ्या अन्यायाला जबाबदार कोण? आज आमचा मित्र तिरुपती गेला उद्या आमच्यापैकी आणखी कोणीतरी असेल. महापारेषण परीक्षेची तारीख लवकरात लवकर जाहीर झाली पाहिजे.
How can anyone be so cruel to the student's of maharastra? Instead of studying we are involving in all this. Is this you all are doing for the youngsters to get their job their right.
Is this the future ?
#Revise_Mahatrasco_Notification@CMOMaharashtra, @Dev_Fadnavis
महापारेषण आणि महावितरण मधील अधिकारी यांवर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
• Mahatrasco पदभरती 2023 ही SEBC रिझर्व्हेशन मुळे रद्द करण्याचे निर्णय झाला आणि आमचे मित्र पवण रामचंद्र लांडगे यांनी आत्महत्या केली.या आत्महत्येला जबाबदार फक्त आणि फक्त ऊर्जा विभाग आहे.
ऊर्जा विभागाच्या