@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Mahatranscoltd
_विधानसभा निवडणुकीच्या आधीच महापारेषण ने भरती परीक्षा घ्यावी.
_MSEB च्या सर्व परीक्षांना domicile अनिवार्य असणे आवश्यक आहे
_महावितरण परीक्षांसाठी Gate सक्ती बंद करण्यात यावी
@Dhananjay_AAP @AAPMaharashtra@Dev_Fadnavis@Mahatranscoltd
♦️AE आणी ITI ची exam ऑगस्ट पर्यन्त पूर्ण करा...AE आणी ITI च्या बिंदूनेयमावली 10 दिवसात तयार करून जाहिरात काढा, विदयार्थी आत्महत्या करत आहेत...
♦️बाकी Internal(Deputy, execative engg.इतर) पदाची exam आणी बिंदूनियमावली नंतर काढा त्याना रोजगार आहे
@DhirajLodam@Mahatranscoltd ♦️AE आणी ITI ची exam ऑगस्ट पर्यन्त पूर्ण करा...AE आणी ITI च्या बिंदूनेयमावली 10 दिवसात तयार करून जाहिरात काढा, विदयार्थी आत्महत्या करत आहेत...
♦️बाकी Internal(Deputy, execative engg.इतर) पदाची exam आणी बिंदूनियमावली नंतर काढा त्याना रोजगार आहे
To Mahtranaco HR and Director,
♦️AE आणी ITI ची exam ऑगस्ट पर्यन्त पूर्ण करा...AE आणी ITI च्या बिंदूनेयमावली 10 दिवसात तयार करून जाहिरात काढा, विदयार्थी आत्महत्या करत आहेत...
♦️बाकी Internal(Deputy, execative engg.इतर) पदाची exam आणी बिंदूनियमावली नंतर काढा त्याना रोजगार आहे
ऊर्जा विभागाच्या बेछूट कारभाराला कंटाळून बेरोजगार तरुणावर जीवन संपवण्याची वेळ येणं हे अत्यंत धक्कादायक आहे.
सहवेदना!
किरण लांडगे यांना भावपूर्ण आदरांजली 💐🙏
@AAPMaharashtra@Dev_Fadnavis
संदभ : आप महाराष्ट्र/२०२४/१८०६००२
प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री,
विषय : १) महापारेषण ची रद्द केलेली भरतीची लवकरात लवकर सुधारित
जाहिरात प्रसिद्ध करून विधानसभा निवडणूकिआधी परीक्षा
घ्याव्यात.
२) महापारेषण मधील सहाय्यक अभियंता (पारेषण) पदांच्या १००%
रिक्त जागांची पद भरती करावी.
३) महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ मधील Gate परीक्षेची १०%
गुणांची जाचक अट त्वरित रद्द करावी.
४) महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ AE आणि जाहिरात
क्र.८/२०२३ JE जागा वाढ करावी आणि
५) महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ AE साठी Open कॅटेगरी
साठी महाराष्ट्र राज्यातील निवास अनिवार्य करणे बाबत.
महोदय,
आपल्या ख्यात्याच्या अखत्यारीतील महापारेषण कंपनीने विविध पदांच्या भरतीसाठी जून २०२३ मध्ये शॉर्ट नोटिफिकेशन वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केले होते. त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये सदर पदासाठी ऑनलाईन अर्ज उमेदवारांकडून भरून घेऊन परीक्षेची अंदाजित तारीख ही फेब्रुवारी/मार्च २०२४ मध्ये होईल असे नोटीफिकेशन मध्ये नमूद केले होते व जाहिरातीमधील नमूद पदांपैकी ८०% पदे परीक्षा झाल्यानंतर सदर जाहिरातीत अचानक १४ जून २०२४ रोजी पूर्ण पदांची भरती प्रक्रिया रद्द करत असण्याचे परिपत्रक द्वारे official साईट वर प्रसिद्ध करण्यात आले. सदर जाहिरात ही लाखो उमेदवारांसाठी सुवर्ण संधी म्हणून चालू असलेल्या प्रायव्हेट नोकऱ्या सोडून सर्व उमेदवार अभ्यासाची तयारी करत होते.
महोदय, गरीब परिस्थितीशी संघर्ष करत असलेले नांदेड येथील सहकारी किरण रामचंद्र लांडगे यांनी महापारेषण भरती रद्द केल्यामुळे आत्महत्या केली. अशीच काहीशी मानसिक परिस्थिती महापारेषणच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांची आहे. महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ मध्ये GATE परीक्षेत १०% गुणांची सक्ती केली असता १३ मार्च २०२४ रोजी आझाद मैदान मुंबई येथे संपूर्ण विद्युत अभियंता महाराष्ट्र यांनी आंदोलन केले असता, मा.अप्पर मुख्य सचिव ऊर्जा विभाग यांनी महावितरण कंपनी चे मानव संसाधन संचालक यांना GATE १०% गुणांची जाचक अट रद्द करण्यास सांगून देखील महावितरण प्रशासन एकतर्फी निर्णय घेत महाराष्ट्र मधील हजारो विद्युत अभियंता यांच्या वर अन्याय करत आहेत अशी सर्व उमेदवारांची भावना झाली आहे. महावितरण मध्ये AE साठी ६००+ आणि JE साठी ३००+ जागा रिक्त असता AE २८१ आणि JE ५१ अश्या तुटपुंज्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असल्याने असंख्य उच्च शिक्षित बेरोजगार विद्युत अभियंता यांच्या वर अन्याय होत आहे. १००% रिक्त पदांची भरती करण्यात यावी हि विनंती. तसेच, महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ AE मध्ये खुल्या वर्गासाठी महाराष्ट्र राज्याचा अधिवास अनिवार्य न केल्यामुळे राज्यातील स्थानिक उमेदवारांवर अन्याय झाल्याची भावना आहे. राज्यातील लाखो उमेदवारांमध्ये ऊर्जा विभाग प्रशासन विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि राज्यातील लाखो बेरोजगार तरुण तरुणींच्या वरील मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून त्यांना न्याय मिळवून द्यावा हि नम्र विनंती.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@AbhijitKaran25@ashish_jadhao@TulsidasBhoite@ameytirodkar@kamleshsutar