#RELEASE_MAHARASCO_AE_RESULT
महापारेशन साहाय्यक अभियंता पदभरती मागील १.५ वर्षांपासून चालू आहे. व आज परीक्षा होऊन जवळपास 60 दिवस होऊन गेले असता निकाल लागण्यास विलंब का? यामुळे विद्यार्थ्यां मध्ये शंका उपस्थित होत आहे म्हणून लवकरात लवकर साहाय्यक अभियंता या पदाचा निकाल घोषित करावे
मा. देवेंद्र जी,
गेल्या ८ दिवसांतील आपले धार्मिक कार्यक्रम उरकले असतील तर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष द्यावे.
आपण मंत्री असलेल्या वीज मंत्रालयाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र राज्य महापारेषण व महावितरण या संस्थांच्या भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटून गेले आहेत. या परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे आदेश द्यावेत ही विनंती.
तसेच उमेदवारांच्या पुढील महत्त्वाच्या मागण्या पूर्ण होणे गरजेचे आहे.
१. महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी GATE परिक्षेची १०% जास्त गुणांची अट शिथिल करणे
२. या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करावे.
३. #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा ३ वर्षांचा कंत्राटी पद्धतीचा कालावधी रद्द करावा
कृपया या मागण्यांबाबत आपण स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@degree_holders@MSEB_Engineers@Mpsc_Andolan

@Dhananjay_AAP कृपया आचारसंहितेअगोदर Mahatransco आणि Mahadiscom परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्याचे आदेश देऊन लाखो युवकांना दिलासा द्यावा ही विनंती. तसेच विद्युत् सहाय्यक ३ वर्ष कंत्राटी पद्धत रद्द करून डायरेक्ट परमानंट भरती घेण्यात यावी ही विनंती.