एम पूर्व विभागातील नागरी सुविधा केंद्र मध्ये काउंटरवर नागरिकांना क्रमांकानुसार सेवा मिळण्यासाठीअसलेली टोकन मशीन बंद आहे ठेकेदार ही दुर्लक्ष करत आहे त्यामुळे नागरिकांना गैरसोय व प्रतीक्षा करावी लागत आहे.कृपया नागरी सुविधा केंद्र मधील टोकन मशीन तातडीने सुरू करून @TawdeRitu@mybmc
भिवंडी मध्ये टोरेंट इलेक्ट्रिक पॉवर चा अजब कारभार मीटर फास्ट चालत असून विज बिल वाढून येत आहे फोनवर तक्रार केली असता तक्रार क्रमांक न देता तक्रार ऑफिसमध्ये येऊन देण्यास सांगण्यात येत आहे म्हणजेच काम करण्यास टाळाटाळ करत आहे यास जबाबदार कोण?@CMOMaharashtra@rashtrapatibhvn@MSEDCL
आपणास कळवू इच्छितो की,जनतेच्या सोयीसाठी एम/पूर्व विभाग इमारतीच्या आवारातील झेरॉक्स व्यवसाय संचालकांच्या झेरॉक्स छायांकित प्रत चा दर्जा चांगला नाही आणि सदर बाबत काही सांगितल्यावर संचालक उद्धटपणे "जाओ तुमको जो करना है करो असे सांगत@CMOMaharashtra@mybmcWardHW@TawdeRitu@bmcmumbai
एम पुर्व विभाग मधील महानगरपालिकेचे वाहन खाजगी प्रवाशी येण्या जाण्यासाठी वापर करण्यात येत आहे महानगरपालिकेने अशी काही नवीन योजना सुरू केलेली आहे का ज्यामध्ये प्रवाशांना येण्या जाण्यासाठी सुविधा सुरू केलेली आहे का अधिकारियों पर कठोर कार्रवाई हो@mybmcWardHE@TawdeRitu@mybmc
एम पूर्व विभाग मधील वार्ड क्रमांक 141 मधील टाटा नगर येथील पोलीस चौकीच्या समोर नवीन मल् निसारण वाहिनी टाकण्यात येत आहे ठेकेदारांनी लावलेल्या सूचना फलकावर कसलीच परवानगी नसल्याचे निदर्शनास येत आहे यास कोण जबाबदार आहे काअधिकारियों पर कठोर कार्रवाई हो@mybmc@TawdeRitu@mybmcWardHW
एम पूर्व विभाग मधील 90 फिट रोड निरंकार नगर, शिवाजीनगर गोवंडी मु 43 रस्ते डिव्हायडर मधील दुरावस्था व त्याच्या मधील झाडे लावायचं फंड गटार संबंधित विभाग आणि ठेकेदारांची हात मिळवली संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी या निष्काळजीपणाचा जबाबदार कोण? @CMOMaharashtra@TawdeRitu
मुलुंड चेक नाका ते विक्रोळी पर्यंत या महामार्गावरील बेस्ट विद्युत परिवहन चे रस्त्यावरील लॅम्प पोस्ट बंद असून ते लवकरात लवकर चालू करण्यात यावे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना त्रास होत आहे यास कोण जबाबदार आहे का?@BSTHydePark@mybmcWardT@mybmc@CMOMaharashtra@MTPHereToHelp
भिवंडी महानगरपालिके हद्दीतील मौलाना अब्दुल कलाम आझाद उद्यान समोरील कोटर गेट मज्जिद कानेरी भिवंडी येथे उद्यानाचे गेट तुटलेले आहे उद्यान मध्ये घाणीचे साम्राज्य आहे त्यामध्येच लहान मुलं खेळत आहे या उद्यानास संबंधित विभागाचे अधिकारी लक्ष देत नसून यास कोण जबाबदार आहे का@bncmcbhiwandi
एम पूर्व विभाग मधील घाटकोपर मानखुर्द लिंक रोड वरील पुलाखालून शिवाजीनगर शाळा क्रमांक1.कडे जाणाऱ्या पुलाखालून छोटी मार्गीका ही बंद करावी कारण येणाऱ्या जाणाऱ्या भरधाव वाहनांमुळे येथे अपघात होऊ शकते आणि झालेली ही आहेत त्यामुळे ही छोटी मार्गिका बंद करण्यात यावी?@mybmc@mybmcWardME🙏👇