मुझको मेरी हुदूद की हद तक न जानिये【 बेहद हूँ , बे हिसाब हूँ , बे इंतहा
A Student
A poet
Proud to be an Pharmacist
This is the official page of DRx Shivam Sable
@mpsc_office Cancel #DrugInspectorExperiencecriteria
MPSC ने 17 तारखेला औषध निरीक्षक या पदाच्या भरतीची जाहिरात काढली त्यामधे या पदासाठी 3 वर्षाचा अनुभव असावा ही अट आहे पण UPSC व अनेक राज्य औषध निरीक्षक या पदासाठी असा कोणताही अनुभव मागत नाहीत याचा MPSC ने विचार करून ही अट रद्द करावी ही विनंती
@mpsc_office MPSCने नवीन औषध निरीक्षक पदाची जाहिरात प्रसिद्ध केली.ह्या पदासाठी तीन वर्षाच्या अनुभवाची अट MPSC ने घातली आहे.तर ह्या परीक्षेची तयारी करणारे 80ते 90%विद्यार्थी हे अनुभव नसलेले असतात तर MPSC आणि राज्य सरकारला विनंती होती की ही अनुभवाची अट शिथिल करावी.
@mpsc_office@CMOMaharashtra
@mpsc_office MPSC ने 17 तारखेला औषध निरीक्षक या पदाच्या भरतीप्रक्रिये साठी जाहिरात काढली आहे त्या मध्ये औषध निरीक्षक या पदासाठी पात्रता म्हणून 3 वर्षाचा अनुभव असावा असं दिलं आहे पण UPSC तसेच अनेक राज्य औषध निरीक्षक पदासाठी असा अनुभव मागत नाही याचा MPSC ने विचार करावा आणि ही अट काढून टाकावी🙏
Cancel #DrugInspectorExperiencecriteria
MPSC ने 17 तारखेला औषध निरीक्षक या पदाच्या भरतीची जाहिरात काढली त्यामधे या पदासाठी 3 वर्षाचा अनुभव असावा ही अट आहे पण UPSC व अनेक राज्य औषध निरीक्षक या पदासाठी असा कोणताही अनुभव मागत नाहीत याचा MPSC ने विचार करून ही अट रद्द करावी ही विनंती
आरोग्य भरती पारदर्शक झाली असे @rajeshtope11 किंवा इतरांचे म्हणणे असेल तर @rajeshtope11 साहेबांनी हिम्मत दाखवावी आणि विध्यार्थ्यांसमोर येऊन विध्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.. असेल पारदर्शकता आणि हिम्मत तर #टोपे_समोर_या#टोपे_राजीनामा_द्या
आरोग्य विभागाचा गट-ड पदांचा पेपर १००% फुटला आहे,सर्व पुरावे आमच्याकडे उपलब्ध असून,त्याची पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली आहे.येत्या ८ दिवसात या सर्व परीक्षा रद्द न केल्यास राज्यव्यापी जनआंदोलन उभे करून सरकारला या सर्व परीक्षा रद्द करण्यास भाग पाडू
@AjitPawarSpeaks@rajeshtope11
आजही पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. या सर्व गंभीर प्रकाराला जबाबदार कोण म्हणत विद्यार्थ्यांकडून आरोग्यमंत्री @rajeshtope11 यांच्या आणि अर्चना पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय.
#AarogyaBhartiPaperLeak@Mpsc_Andolan@CMOMaharashtra
@LoksattaLive सर काल ग्रामविकास खात्या अंतर्गत एक gr निघाला त्यात आरोग्य विभाग ची परीक्षा होणार ,आणि त्यात 2019 मध्ये ज्यांनी अर्ज केले त्यानाच चान्स मिळणार हे new स्टुडंट साठी अन्यायकारक आहे सर आम्हला पण या 100%भरती मध्ये चान्स मिळायला हवा
@TV9Marathi सर काल ग्रामविकास खात्या अंतर्गत एक gr निघाला त्यात आरोग्य विभाग ची परीक्षा होणार ,आणि त्यात 2019 मध्ये ज्यांनी अर्ज केले त्यानाच चान्स मिळणार हे new स्टुडंट साठी अन्यायकारक आहे सर आम्हला पण या 100%भरती मध्ये चान्स मिळायला हवा
@abpmajhatv सर काल ग्रामविकास खात्या अंतर्गत एक gr निघाला त्यात आरोग्य विभाग ची परीक्षा होणार ,आणि त्यात 2019 मध्ये ज्यांनी अर्ज केले त्यानाच चान्स मिळणार हे new स्टुडंट साठी अन्यायकारक आहे सर आम्हला पण या 100%भरती मध्ये चान्स मिळायला हवा
@CMOMaharashtra सर काल ग्रामविकास खात्या अंतर्गत एक gr निघाला त्यात आरोग्य विभाग ची परीक्षा होणार ,आणि त्यात 2019 मध्ये ज्यांनी अर्ज केले त्यानाच चान्स मिळणार हे new स्टुडंट साठी अन्यायकारक आहे सर आम्हला पण या 100%भरती मध्ये चान्स मिळायला हवा