@OFFICER_CLUB11@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@girishdmahajan@AbhiPawarBJP माझं तर ठरलंय मतदान कुणाला करायच, यांना मत दिल तर अक्खी पिढी हे बेरोजगार करतील, आणि भजे आणि कुरळ्या तळण्याला हे रोजगार म्हणतील, म्हणून ज्या सरकारने आपल्याला बेरोजगार केल त्यांना बेरोजगार करा 🙏, सर्व बेरोजगारांनी एकत्र येऊन मतपेटिद्वारे यांना धडा शिकवावा हीच विनंती 💐
@OFFICER_CLUB11@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@girishdmahajan@AbhiPawarBJP BJP सरकार ला गर्व झाला आहे. आता जर भरती 2 month च्या मध्ये नाही केली तर गर्व हरण तर करावाच लागेल. जरी एखादया चा नातेवाईक जरी BJP त असला तरी या वेळी मत जात , धर्म, नात पाहून नका देऊ . (TIP- भरती जर झाली तर तर सरकार मत द्यायला काही हरकत नाही)
गिरीश महाजन @girishdmahajan म्हणताय जिल्हा परिषदेतील भरतीला आणखी दोन महिने लागतील. मग तुमच्या मंत्रालयाने जानेवारीत वेळापत्रक प्रसिद्ध करत मार्च-२०२३ मध्ये परीक्षा घेण्याचे का जाहीर केलं होत?
ही बेरोजगारांसोबत केलेली शुद्ध फसवेगिरी असून,भाजप सरकारने भूलथापा देत वेड्यात काढू नये
@FDA_MAHARASHTRA उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय 23मे 2014 नुसार Pharmaceutical chemistry या विषयास chemistry या विषयाची समकक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे.परंतु food safety officer group b या पदासाठी फार्मसि विध्यार्थी पात्रता धारण करुन ही वंचित राहणार.
14 महिन्यापासून रखडलेली ड्रग इन्स्पेक्टर अनुभव अट रद्द करून GR व जाहिरात लवकर प्रसिद्ध करा अन्यथा उपोषणाशिवाय पर्याय नाही
फार्मासिस्ट हक्क समिती महाराष्ट्र राज्य
@CMOMaharashtra@mpsc_office
मा.
म.लो.से.आयोग
कंबाईन: २०२० मुख्य परीक्षेचा तिढा लवकर सोडविण्यास तातडीने प्राधान्य द्यावे. १३००० परीक्षार्थींचे भविष्य टांगणीला लागले असून, आता संयम संपला आहे!
कोरोना काळात अडीच वर्ष पुढे ढकललेल्या परीक्षेची 'मुख्य' अनिश्चिपणे प्रलंबित आहे.
.@rajeshtope11 साहेब न्यासा कंपनीचा सुद्धा पेपर फुटीमध्ये सहभाग होता तर त्या कंपनी ला ब्लॅकलिस्ट का केले गेले नाहीये. पेपर रद्द करण्यास एवढा विलंब का?? लवकरात लवकर पूर्ण भरती रद्द चा निर्णय घ्या. नाहीतर तुम्ही सुद्धा घोटाळे बाज आहेत हे सिद्ध होईल.
#भ्रष्टआरोग्य_भरती_रद्द_करा
२०१९ जिल्हापरिषद भरतीसाठी लाखो विद्यार्थ्यांनी करोडो रुपये भरून अर्ज केले आहेत. महाआघाडी सरकार एकही परीक्षा घ्यायला तयार नाही. GR वर GR मात्र खूप निघत आहेत. या परीक्षा तत्काळ न घेतल्यास, येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत विद्यार्थी एकतेची शक्ती दाखवू. @mrhasanmushrif#start_zp_exam