कंत्राटी भरती शासन निर्णय मागे घेण्याचे आश्वासन देऊन सुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये कनिष्ठ अभियंता पदाची भरती कंत्राटी पद्धतीनेच राबविण्यात येत आहे.सरकारचा जाहीर निषेध. तत्काळ निर्णय मागे घेऊन कायमस्वरूपी भरती करावी.
#MJP_JE@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@GulabraojiP
जिल्हा परिषद निकाल संथ गतीने देण्याचं काय कारण @girishdmahajan ?
5 वर्ष वाट पाहायला लावली तरी अजून नाटक सुरूच का?
उर्वरित ZP निकाल या आठवड्यात जाहीर करा.
#ZPRESULT
@degree_holders @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@girishdmahajan मंत्री महोदयांनी व शासनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी
सध्या चालु असलेल्या zp भरती कडे विशेष लक्ष द्यावे. प्रलंबित निकाल मार्गी लावावे व तात्काळ नियुक्त्या द्याव्या . हि बेरोजगार युवकांच्या वतीने आग्रहाची विनंती.
निकाल जाहीर करण्याचे आदेश दिल्यापासून एका महिन्यात #ZP भरती मधील 25 संवर्गापैकी जेमतेम फक्त 3-4 निकाल जाहीर केले.
परीक्षा होऊन 4-5 महिने झालेत.ही गती आहे ऑनलाईन परीक्षेची (#IBPS) ची व स्वयंघोषित गतिमान सरकार ची.
#ZP_Results@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@girishdmahajan
जिल्हा परिषद भरती २०२३
३० कॅडर पैकी २५ कॅडर परीक्षा झाल्यात
मंत्रालयातून सर्व ZP ना पशुधन पर्यवेक्षक वगळता बाकी २४ पदांचे निकाल लावण्याचे आदेश दिलेत.
एक महिना झालाय तरी अजूनही ४-५ पदांच्या पुढे कोणत्याही ZP ने निकाल लावला नाही.
या आठवड्यात निकाल जाहीर करावेत.
@girishdmahajan
ZP उर्वरित परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे.
@girishdmahajan
WCD परीक्षा वेळापत्रक कधी जाहीर होणार?
पुरवठा निरीक्षक वेळापत्रक नाही , आदिवासी विभाग भरती वेळापत्रक नाही MIDC वेळापत्रक नाही.
या सर्व परीक्षांचं वेळापत्रक या आठवड्यात जाहीर करा....@CMOMaharashtra#सरळसेवावेळापत्रक
@suvishelke@mrhasanmushrif DMER सरळसेवा भरती २०२३
कागदपत्र पडताळणी (DV) होऊनही अजूनही हजारो उमेदवारांना नियुक्त्या मिळाल्या नाहीत.
उमेदवारांनी विभागाला फोन केला तर कोणतीही खात्रीशीर माहिती दिली जात नाही.
वैद्यकीय शिक्षण सचिवांना हा विषय सांगूनही नियुक्त्या अजून मार्गी लागल्या नाहीत
DMER सरळसेवा भरती २०२३
कागदपत्र पडताळणी (DV) होऊनही अजूनही हजारो उमेदवारांना नियुक्त्या मिळाल्या नाहीत.
उमेदवारांनी विभागाला फोन केला तर कोणतीही खात्रीशीर माहिती दिली जात नाही.
वैद्यकीय शिक्षण सचिवांना हा विषय सांगूनही नियुक्त्या अजून मार्गी लागल्या नाहीत.
@mrhasanmushrif
जिल्हा परिषद भरती २०२३
रखडलेले निकाल आणि परीक्षा याबाबत ग्रामविकास सचिवांच्या कानावर विषय घातलाय
२५ पदांच्या परीक्षा झाल्यात त्यांचे निकाल तातडीने जाहीर करण्याचे आदेश दिलेत
राहिलेल्या परीक्षांचे आयोजन करण्याची तयारी सूरू
निकालांना होणाऱ्या विलंबाला स्थानिक ZP प्रशासन कारणीभूत
मा.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Drsuvarnas@mpsc_office
पुणे दौऱ्यावर असताना कायम अडचणी व समस्याग्रस्त विविध स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी माझी भेट घेतली व अडचणींचा पाढा वाचला.
महाराष्ट्रासारख्या प्रगत पुरोगामी राज्यात
माझ्या गोरगरीब, शेतकरी कुटुंबातील
मुलांना -मुलीना अशा हतबल अवस्थेत बघून महाराष्ट्राची परिस्थिती किती विदारक करुन ठेवली आहे हे स्पष्टपणे जाणवते.
1)राज्यसेवा व civil Engineering उमेदवार यांनी अत्यल्प पदांची adv आल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून मदत करण्याची विनंती केली.
राज्यसेवा शेवटचा attempt साठी सर्व 35 संवर्गाची किमान 1500 पदांची जाहिरात असावी अशी मागणी केली.
सरकार जाणीवपूर्वक राज्यसेवा उमेदवारांना जागा न काढून त्रास देत असल्यांचे त्यांनी सांगितले.MPSC
Civil Engineering जाहिरात 1000 पदांसाठी करावी.
2)PSI 2022 परीक्षेचा निकाल तात्काळ जाहीर करावा पुढील प्रक्रिया जलदगतीने राबवाव्यात.कोणत्या मुहूर्ताची वाट बघत आहात निकाल जाहीर करण्यासाठी?
3)PSI 2020 वMPSC सर्व निकाल मागेपुढे लागल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.waiting list तातडीने जाहीर कराव्यात.तेच तेच उमेदवार सर्व list मध्ये येत आहेत,MPSC व सरकारच्या भोंगळ कारभाराचा फटका उमेदवारांना का?
4)नगरपरिषद असंख्य जागा रिक्त असताना मा.मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेले
असताना ,स्वतः शब्द दिलेला असताना जागावाढ न होण्याचे कारणच काय?तातडीने जागावाढ करण्यात यावी.
5)संयुक्त अराजपत्रित फेब्रुवारी नियोजित जाहिरात जास्तीत जास्त पदांसाठी काढावी.2023 जाहिरातीत ज्याप्रमाणे गट -ब साठी अत्यल्प पदे काढून फक्त 7035 clerk पदांचा गाजवाजा केला तसे 2024 जाहिरातीत खपवून घेतले जाणार नाही.
6) पोलीस भरतीचे किमान 20,000 पदांची तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करावी.अश्या वेगवेगळ्या समस्या घेऊन उमेदवार भेटीस आले होते.सर्वांच्या वतीने मागण्या मांडत आहे.
अन्यथा रस्त्यावर उतरून न्याय मिळवून द्यावा लागेल.यावेळी पुणे इंटक अध्यक्ष बळीराम डोळे सोबत होते.