पूज्य संत श्री सेवालाल महाराज जी की जयंती पर उन्हें मेरा शत-शत नमन! उन्होंने अपना पूरा जीवन गरीबों और वंचितों के कल्याण के लिए समर्पित कर दिया। अपनी पूरी क्षमता के साथ उन्होंने निरंतर सामाजिक अन्याय के खिलाफ लड़ाई लड़ी। समानता, सद्भावना, भक्ति और निस्वार्थ सेवा के मूल्यों के प्रति भी महाराज जी का सदैव समर्पण रहा। उनके संदेशों ने समाज की हर पीढ़ी को संवेदनशील और करुणामयी जीवन के लिए प्रेरित किया है। उनके सद्विचार एक न्यायप्रिय, सौहार्दपूर्ण और मानवता की सेवा में समर्पित समाज के निर्माण के लिए सदैव मार्गदर्शन देते रहेंगे।
जय सेवालाल!
@suvishelke श्री. मंदार पत्की सर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी जिल्हा परिषद भरती महाराष्ट्रात सर्वांत आधी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या दिल्या 🙏
आदरणीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री @mieknathshinde साहेब,आपण कायम विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात संवेदनशील पणे विचार करत आला आहात हे आम्हाला माहिती आहे.कृपया महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत भरती प्रक्रियेबाबत देखील लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही विनंती.
@MAHA_UDD
संदर्भ : आप महाराष्ट्र/२०२४/१६०९०२
प्रति,
श्रीमती नयना गुंडे
आयुक्त आदिवासी विकास
महाराष्ट्र शासन.
विषय : रेंगाळलेली आदिवासी विकास विभाग परीक्षा 2023 आयोजित करणे बाबत.
आदरणीय महोदया,
आदिवासी विकास विभागाची जाहिरात २३ नोव्हेंबर २०२३ ला प्रकाशित होऊन जवळपास आठ महिने उलटून गेले आहेत. अजूनही परीक्षांच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. त्या मागून आलेल्या अनेक जाहिरातींच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होऊन, परीक्षा पार पडून निकाल देखील जाहीर झाले आहेत.
आदिवासी विभागात संपर्क साधल्यावर परीक्षेबाबत खात्रीशीर माहिती मिळत नसल्याने हजारो विद्यार्थी प्रचंड संभ्रमात आणि तणावात आहे. ही परीक्षा महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २०२४ च्या आचारसंहितेच्या कचाट्यात न अडकता याचे वेळापत्रक तातडीने जाहीर करून परीक्षा लवकरात लवकर पार पाडावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे.
कृपया वरील मागणीचा विचार करावा व लवकरात लवकर परीक्षेची तारीख जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा हि नम्र विनंती.
धन्यवाद,
@mieknathshinde@DrVijayKGavit@AUThackeray
राज्यात स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असंतोष यात मार्ग काढणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील असंतोष आणि काही दिवसापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण होण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेण्याकरिता राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून भेटीची मागणी केली.
शासनाला प्रत्येक गोष्ट उमेदवाराने बोलल्या नंतर करायच अस ठरल आहे का?
लेखा कोषागार भरती नेमकी कुठं अडली का कोणी अडवली?याच उत्तर काही मिळत नाही या महिन्यात लेखा कोषागार जाहिरात प्रसिद्ध झाली च पाहिजे हे शासनाने लक्ष्यात ठेवावे.
#लेखाकोषागारजाहिरात@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
महावितरण ऑनलाईन सेवा...
नवीन जोडणी, वीज बिलावरील नावात बदल / दुरुस्ती, आधार- मोबाईल-ईमेल लिंक, अधिकारी-वायरमन पैसे मागत असल्याची कोणतीही तक्रार, स्थानिक पातळीवरील विजेची कोणतीही समस्या याबाबत ऑनलाईन तक्रार करू शकता.
यावर कार्यवाही होईल.
☎️ 1912 / 18002333435
https://t.co/FtfPq3HNUw
@CMOMaharashtra साहेब नवीन भरती नंतर राबवा आधी आदीवासी विकास विभाग भरती( 650 पदे) अर्ज करून चार महिने पूर्ण झाले.विद्यार्थी खुप तणावात आहे साहेब .परीक्षेची तारिख जाहिर करायला सांगा. ही कळकळीची विनंतिर🙏
@Minal_IAS No mam but The claim that feminism inherently supports women taking undue advantage of men is a harmful stereotype. While feminism advocates for equality, it doesn't condone any form of abuse or exploitation.
आदिवासी विकास विभाग सरळसेवा परीक्षा २०२४
आत्ताच आदिवासी मंत्री मा. विजयकुमार गावित जी यांचे स्वीय सचिव मा. विलास सवडे साहेबांशी सखोल चर्चा झाली. या भरती याबाबत बिंदू नामावलीची सर्व माहिती जमा झाली असून आदिवासी मंत्रालयाची एक अंतर्गत बैठक सोमवारी होणार आहे. या बैठकीत अंतीम मंजुरी नंतर पुढील आठवड्यात रिवाइज्ड जाहिरात निघेल असे सांगितले आहे.
कोणत्याही उमेदवाराचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
धन्यवाद मा. विलास सवडे जी.
@DrVijayGavit@Mpsc_Andolan@punyachiMPSC @degree_holders @mpsc_office
#DhananjayShinde
#Dhananjay_Shinde
आदिवासी विकास विभाग सरळसेवा परीक्षा २०२४
आत्ताच आदिवासी मंत्री मा. विजयकुमार गावित जी यांचे स्वीय सचिव मा. विलास सवडे साहेबांशी सखोल चर्चा झाली. या भरती याबाबत बिंदू नामावलीची सर्व माहिती जमा झाली असून आदिवासी मंत्रालयाची एक अंतर्गत बैठक सोमवारी होणार आहे. या बैठकीत अंतीम मंजुरी नंतर पुढील आठवड्यात रिवाइज्ड जाहिरात निघेल असे सांगितले आहे.
कोणत्याही उमेदवाराचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
धन्यवाद मा. विलास सवडे जी.
@DrVijayGavit@Mpsc_Andolan@punyachiMPSC @degree_holders @mpsc_office
#DhananjayShinde
#Dhananjay_Shinde