मंत्री उदय सामंत साहेब एमआयडीसी जाहिरात प्रसिद्ध होऊन एक वर्ष झाले तरी परीक्षा नाही विद्यार्थ्यांचा अंत पाहू नका आमच्या वर आंदोलन करायची वेळ येऊ देऊ नका तुम्हाला जर उद्योग खाते सांभाळत येत नसेल तर राजीनामा द्या
फसवे फडणवीस..
@Dev_Fadnavis जी,जर तुम्ही कंत्राटी भरती रद्द केली होती तर मग ही वसई विरार महापालिकेची 3 वर्षांची कंत्राटीभरती का विद्यार्थ्यांच्या माथी मारताय?
तात्काळ हा निर्णय मागे घेऊन ही भरती सरळसेवा भरतीमार्फत करण्यात यावी,अन्यथा तुम्हाला युवकांच्या रोषास सामोरे जावे लागेल.
@VasaiVirarMcorp @MILINDRATHOD14 आपल्या महापालिकेने 1583 पदांची कंत्राटी भरती प्रक्रिया संदर्भात निविदा काढलेला आहे तो तत्काळ रद्द करून रीतसर जाहिरात सरळसेवा भरती पद्धतीने प्रसिद्ध करावी. बेरोजगार उमेदवारांचा रोष ओढवून घेऊन नये. नम्र विनंती.
@BaliramDoleyINC@mieknathshinde @Dhananjay_AAP
@degree_holders@midc_india@samant_uday हेच का गतिमान महाराष्ट्र सरकार..
हेच का ते Magnetic Maharashtra!!
1 वर्ष झाल तरी काहीच process नाही,फक्त गोष्टीचा जुमला.
@degree_holders@midc_india@samant_uday मंत्री उदय सामंत साहेब कुठे बिझी आहेत एक वर्ष झाले तरीही साहेबाचे लक्ष नाही परीक्षा कडे आम्ही बुके घेऊन येयच का एक वर्ष झाले म्हणून परीक्षा घ्या म्हणून वा रे गतिमान सरकार???
@midc_india जाहिरातीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐. आज MIDC जाहिरातीचा पहिला वाढदिवस. MIDC जाहिरात आता एक वर्षाची झाली.वेळापत्रकाची वाट पाहणाऱ्या तमाम बेरोजगार उमेदवारांकडून एक वर्षाच्या झालेल्या जाहिरातीस खूप खूप शुभेच्छा.@midc_india@samant_uday#MIDC
MIDC भरती सरळसेवा जाहिरात 2023
दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी प्रथम पुण्यस्मरण...
अजुन किती वर्षे लागतील भरती पूर्ण व्हायला..
बिंदू नामावलीचा खेळ, सरकारला भरतीला नाही वेळ...
#RIP_MIDC_2023@samant_uday