@NANA_PATOLE महाविकास आघाडी ने जु��ी पेंशन मिळवून द्यावी नाही देणारच अशी आशा आहे आम्हा 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू झाली तर मृत कर्मचारी कुटुंबीय आणि सर्व कर्मचारी आपणास आशीर्वाद देऊन पुन्हा तुम्हालाच निवडून आणतील.
@NANA_PATOLE आदरणीय नाना पटोले साहेब ,
महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांना हक्काची जुनी पेंशन मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणारे आपण खरे लोकनेते आहात .... लाखो कर्मचाऱ्यांचे आशिर्वाद आपल्या पाठीशी सद��व राहतील.. OPS इतिहासात सुवर्णाक्षराने आपले नाव निश्चितच लिहले जाणार..
जुनी पेंशन योजना लागू करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने विधानसभेत केली आहे. राज्या���ी सत्ताधारी महाविकास आघाडी यावर लवकरच निर्णय घेईल असा विश्वास आहे. जुन्या पेंशन योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळात आधार लाभेल.
राजस्थान आणि छत्तीसगढप्रमाणे महाराष्ट्रातही जुनी पेंशन योजना लागू व्हावी म्हणून आज काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला. महाराष्ट्र शासन जुनी पेंशन योजना लागू करण्याचा निर्णय घेईल असा मला विश्वास वाटतो.
90% करोडपत�� असलेले आमदार/ खासदाराना 50000-90000 रुपय पेंशनचे गरज भासतो पण 30 वर्षे सरकारी नोकरी करणारे कर्मचाऱ्यांना फसवी NPS लादण्याचा प्रयत्न करताय?कर्मचाऱ्यांना सुद्धा ठरविक पेंशन मिळणेबाबत हमी कोण देणार
#उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा
#Justice4MH_Dead_NPSEmployees
@OfficeofUT
जुन्या पेंशन साठी मागील सरकारच्या काळात मुंबई,नागपुर येथे लाखोंच्या संख्येने आंदोलनं झाले आहेत,त्यावेळी वर्तमान सरकार मधील मंत्री आंदोलनाला पाठिंबा द्यायला उपस्थित रहायचे.आता आपले सरकार आहे.
लवकर न्याय करा।
@OfficeofUT#उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा#Justice4MH_Dead_NPSEmployees