@abpmajhatv जुनी पेंशन मुद्दा महाराष्ट्रातील घरा घरात, देवघरात पोहचला आहे..कारण विषय फार गंभीर आहे..महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब आपल्याकडे खुप मोठी संधी आहे!जसे ठाणेकरांच्या घरात-देवघरात आज दिघे साहेब आहेत,तसे महाराष्ट्रात 7 लाख घरात आपण कायमचे रहाल।#viralphoto@abpmajhatv
४ वर्षांपूर्वी,३ऑक्टो२०१८रोजी आझाद मैदानात एकनाथ शिंदे साहेबांनी जुनी पेंशन आंदोलनाला उपस्थित राहून जुनी पेंशन मागणीला पाठिंबा दिला होता;@mieknathshindeसाहेब तेव्हा कदाचित आपणास मर्यादा असतील,पण आज सर्व अधिकार आपल्याजवळ आहेत,जुनी पेंशन लागू करा
#OPS4Maharashtra@lokmat@AAPMumbai
पुरोगामी महाराष्ट्रात समान कामा साठी समान पेंशन का नाही?
जर पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड व आता पंजाब ही 5 राज्ये जुनी पेंशन देऊ शकतात मग महाराष्ट्र का नाही?
जुनी पेंशन आमचा अधिकार
नका देऊ नकार,करा याचा स्विकार।
#OPS4Maharashtra@mieknathshinde@RahulGandhi@lokmat