मुंबईत आज पेट्रोलची किमंत ९२.०४ प्रति लिटीर सुरू आहे. हा पेट्रोलचा सर्वात जास्त highest record break आहे. पण या वर एकही मीडिया बोलायला तयार नाही... ना कुणाच्या headlines मध्ये ही बातमी आहे ना कोणाला debate करायला वेळ आहे, आणि नंतर यांना गोदी मीडिया बोल की राग येतो.
#PetrolPrice
जे कष्ट करतात... छोट्या गावातुन येऊन मोठी स्वप्नं बघतात... स्वत:ला सिद्ध करतात... अशा लोकांना आपण काहीही बोलण्याची आपली पात्रता आहे का? बरं ते जाऊद्या, मला माहित नाही पण ते सतरंज्या उचलणारे कोण असतात? ही नेमकी काय भानगड आहे?
एरवी प्रकाश आंबेडकर काय बोलतात मी काय महाराष्ट्र पण लक्ष देत नाही पण साहेब आपल्याला मी सांगू इच्छितो ���पण २०१९ दोन ठिकाणी लोकसभेला उभे होतात आणि मी १ ठिकाणी तरी तुम्ही दोन्ही मतदारसंघात दीड/पावणे २ लाख मतं घेतली आणि मी एकाच मतदार संघात २ लाख ७८ हजार मतं घेतली. माहितीसाठी सांगितलं.