#coronavirus चा प्रादुर्भाव रोखण्याचे काम करणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि #आपलेसरकार सेवा केंद्रातील संगणक परिचालकांनाही ९० दिवसांकरिता २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देणार.
@supriya_sule tai, inspite you supporting our ask, @mrhasanmushrif sir is renewing contract with CSC-SPV, without giving our overdue payment. Please stop this process & help us get jobs @itmahamandal. @dintya15 sir, please blacklist the vendor #CSC#Digitalindia#fraudalert
मा. मुख्यमंत्री साहेब,#संगणकपरिचालक म्हणून आम्ही सन २०११ मध्ये रुजू झालो, त्यावेळेस आमचे वय २०-२२ वर्ष होते व कुटुंबाची जबाबदारी नव्हती पण आज आमच्यावर आमच्या कुटुंबाची जबाबदारी आहे.२२ हजार कुटुंब व १.५० लाखाहून अधिकलोकांचे भविष्य आपल्या निर्णयावर आहे. @OfficeofUT@CMOMaharashtra
मा.@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks संगणक परिचालक ग्रामीण भागातील नागरिकांना प्रामाणाणीक पणे सर्व सोईसुविधा देतो, आपली प्रत्येक योजना गावात राबवतो पण संगणक परिचालक यांची फक्त कामासाठी विना मोबदला वापर केला जातो. संगणक परिचालक यांना न्याय द्यावा.
#संगणकपरिचालक