Hum Honge Kamyab is a program which focuses on offering support to appear for competitive exams like JEE, NEET, LAW, CA, UPSC, GATE and more. We focus on development, counselling and career guidance. Check out the full video at https://t.co/Xb3z4k0WPG
#EducationForAll
@mnsadhikrut अध्यक्ष @RajThackeray यांनी केला मदतीचा हाथ पुढे. राज्य सरकारला सोपवले 10000 फेस मास्क. राज ठाकरे यांनी मुंबईतील सर्व रूग्णालयात कार्यरत डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्यांसाठी हे मास्क दिले आहेत @abpmajhatv
It has come to the notice of CBDT that an order is being circulated on social media pertaining to extension of due dt for filing of IT Returns. It is categorically stated that the said order is not genuine.Taxpayers are advised to file Returns within extended due dt of 31.08.2019
सांगली-कोल्हापूरातील पूराची दाहकता कमी करता आली असती. राज्याचं प्रशासन आणि त्यांच्या वर असलेलं राजकीय नेतृत्व कमी पडलं आहे असं सांगत आहेत, माजी सनदी अधिकारी महेश झगडे .. १० मिनिटं लागतील पण शांतपणे ऐका, विषय गंभीर आहे. अनुमानही अस्वस्थ करणारं आहे.. https://t.co/ip7lWJ6Edr
माहिती अधिकार कायद्यात सरकारने बदल सुचवत त्या संबंधीचं संशोधित विधेयक लोकसभेत बहुमताच्या जोरावर पारित करून घेतलं. सरकारने विधेयकात केलेले बदल पाहता मुख्य माहिती आयुक्तांपासून ते इतर सर्व माहिती आयुक्त त्यांचे अधिकार हे सरकारकडे अंकित राहतील ह्याची पूर्ण काळजी घेतली गेली आहे.