आपण ज्यांच्यावर प्रेम केले, त्यांच्या आयुष्यातून निघून जाणे आणि त्यांच्या भविष्यात किंवा नवीन नात्यांमध्ये हस्तक्षेप न करणे, ही मला प्रेमाचीच एक मोठी कृती वाटते... ❤️
सुख 😊
हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो.
दुःख 😔
हा वेदनादायी शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कसं जगायचंय याचं मार्गदर्शन करत असतो.