एक नवी सुरुवात करतोय...
'महाराष्ट्रधर्म' ही नवी पॉडकास्ट मालिका...
आणि नवे काही सुरू करण्यासाठी आषाढी एकादशीपेक्षा दुसरा कोणता पवित्र दिवस असेल?
पाहायला विसरू नका उद्या, रविवारी दि. 6 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता माझ्या सर्व समाजमाध्यमांवर !
#MaharashtraDharma#महाराष्ट्रधर्म
@SanjayDRathods धर्माचरण, धर्मरक्षण, गौवंश रक्षण करणारे व करायला प्रेरित करणारे राज्य म्हणजे छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य!
शिवराज्यभिषेक अर्थात हिंदू साम्राज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
क्षत्रिय कुलावतंस गौ ब्राम्हण प्रतिपालक हिंदवीस्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!