@AnilDeshmukhNCP@mybmc@OfficeofUT@AUThackeray
आपल्याला एक विनंती करायची आहे, कृपा करून संस्कृती केंद्र, चित्रपटगृह,रेस्टॉरंट, व्यायाम शाळा, देशी दारू बारना Unlock5 अंतर्गत उघडण्याची परवानगी देऊ नये. 'WORK FROM HOME'पद्धतीवर भर ��ेवावा.
धन्यवाद🌹
I'm Marathi⛳️ I'm Indian ⛳️ But I don't Need Hindi To Express My Feelings for Motherland. Please stop Hindi Imposition on Maharashtra. We Want Also Marathi Language for Transactions in Central Government office Also. @CMOMaharashtra#stopHindiImposition
... put it in the public domain so that everyone knows in which hospital should they go for admission and treatment based on availability of beds.
@CMOMaharashtra
I am constantly getting calls from the relatives of patients in Mumbai telling me that how they are not getting admission in any of hospital and have to run from pillar to post.
I request the State Government to create a dashboard for bed availability and..
@DGPMaharashtra@MumbaiPolice@PuneCityPolice@AnilDeshmukhNCP एक नम्र विनंती आहे जमलं तर Red Zone मध्ये दारूविक्रीचा निर्णय स्थगित करावा. कोणीही physical Distancing पाळत नाही. दारू खरेदीसाठी झुंबड आणि मारामारीची वेळ ग्राहकांवर आहे.भीषण आहे आज सर्वत्र😒😯😓
जागतिक स्तरावर ��ौकिक मिळवलेल्या चतुरस्त्र व अभ्यासू अभिनेता इरफान खान यांस भावपूर्ण श्रद्धांजली🌹🌸💐😓
@irrfank तुमच्या अकाली निधनामुळे भारतीय रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे.आपल्या व्यक्तीरेखा सदैव समरणात राहतील ❤️
#RIPIrrfanKhan -^-
@Dev_Fadnavis एक विनंती आहे, आपण मराठीत संवाद साधावा. कारण आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहात. इंग्रजी , हिंदी भाषेत खूप भाषण आपण देतात. अनेकदा पत्रकार परिषदेत आपण हिंदीतून संवाद साधत आहात. यापुढे प्रत्येक मराठी माणसाच्या विचारला आपण प्राधान्य द्यावे ही विनंती🤝
As @BJP4Maharashtra now we are active in 550 mandals out of total 700.
We are also in touch with the farmers who have suffered a lot due to unseasonal rains in this month.
Blood donation drives are also going on.
#IndiaFightsCorona