महाराष्ट्रतील एकमेव हत्तीकॅम्प ,कमलापूर #गडचिरोली येथील हत्ती गुजरात मध्ये अंबानीच्या प्राणी संग्रहालय स्थलांतर करण्यात येणार आहे आणि याविरुद्ध आवाज उठवून आम्हाला #कमलापूर_वाचवा वर साथ द्या ही संपूर्ण मराठी ट्विटरकर मंडळीना गडचिरोलीकर कडून भावनिक विनंती 🙏
#छत्रपती#मराठी#म
३५० वर्षे एवढी आव्हाने झेलून सुद्धा येणाऱ्या संकटांना सामोरे जाणारी आमची स्वराज्याची राजधानी अजून सुद्धा खंबीर आहे..
इतिहासाचा धगधगता साक्षीदार किल्ले रायगड किल्ल्यावरील ऐतिहासिक “नगारखाना”
याच नगारखाण्याने राजेंना छत्रपती होताना पाहिलं..
फोटोग्राफी: अतुल मोरे
🎉🎉🎉
Celebrating 1st anniversary of @TeacherPrize winning moment.
तमाम भारतीयांना अभिमान वाटावा अशा घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे.
Footage- @TeacherPrize
Edited By- Shriram Upadhyay
👉अर्जेन्ट मदत पाहिजे आहे
▪ता: 01/12/21
▪नाव : पंकज पाटील
▪मोबाईल नं :- 9511213432
▪काय पाहिजे- रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल मुंबई येथे ओळख.
▪ ठिकाण :- धुळे
( 11 वर्षाची मुलगी आहे तिचे हृदय फक्त 20% काम करत आहे, तिला मुंबई ला या हॉस्पिटल ला घेऊन जायला सांगितलं आहे) *
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या पुण्य भूमीत
शाहू, फुले, आंबेडकर यांच्या वैचारिक आणि बौद्धिक भूमीत
आजच्या दिवशी माझा जन्म झाला
नशीबवान आहे कि मी शिवभूमीत जन्माला आलो
🚩🚩🚩🚩
@mpsc_office आयोगास नम्र विनंती🙏🙏
हजारो पोलीस बांधव ड्युटी करून अभ्यास करत आहेत आणि खात्यांतर्गत psi exam ची वाट पाहत आहेत तरी कृपया ती लवकरात लवकर घावी आणि ती कधी होईल त्याच्या बदल update द्यावे 🙏🙏🙏
@mpsc_office खात्यांतर्गत फौजदार परीक्षेबद्दल जाहिरात काढून लवकरात लवकर दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात यावे माननीय आयोगाला नम्र विनंती मागणी पत्र त्रुटी दूर करून आपणास प्राप्त झाले आहे आता लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी नम्र विनंती