खात्यांतर्गत घेण्यात येणाऱ्या PSI पदाच्या 615 जागांसाठी MPSC ने सप्टेंबर 2023 मध्ये काढलेल्या जाहिरातीनुसार डिसेंबर 2023 मध्ये पूर्व परीक्षा तर डिसेंबर 2024 मध्ये मुख्य परीक्षा झाली . मात्र अजूनही मुख्य परीक्षेचा निकाल लागला नाही, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी प्रलंबित आहे. निकाल उशिरा लागल्यास पावसाळ्यात मैदानी चाचणी होणार नाही व अजून वेळ वाया जाईल. निकाल लागल्यानंतर पदभार स्वीकारेपर्यंत अजून एखादं वर्ष जाईल, हे अत्यंत ढिसाळ कारभाराचं लक्षण आहे. MPSC ने तत्काळ या परीक्षेचा निकाल लावून मैदानी चाचणी घ्यावी आणि उमेदवारांची होणारी हेळसांड थांबवावी, ही विनंती.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC | #PSIExam | #विद्यार्थी_हक्क |
Chandrayaan-3 Mission:
'India🇮🇳,
I reached my destination
and you too!'
: Chandrayaan-3
Chandrayaan-3 has successfully
soft-landed on the moon 🌖!.
Congratulations, India🇮🇳!
#Chandrayaan_3#Ch3
मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏
@mpsc_office
पोलिसांनो २८ प्रकारच्या आकस्मित रोगांनीच तुम्ही आजारी पडा; नाहीतर तुमच्या दवाखान्याचा संपूर्ण खर्च तुम्हालाच करावा लागेल. त्याचबरोबर पोलीस कुटुंब कल्याण योजनेची बिले वेळेवर मिळत नसल्याने अनेक हॉस्पिटलनी योजनेतून काढता पाय घेतलाय. @mieknathshinde@Dev_Fadnavis@DGPMaharashtra#म
खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 600+पदे रिक्त असून मा.लोकसेवा आयोगाने अद्याप अंदाजित वेळापत्रकात सदर पदाच्या परीक्षा नियोजनाबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही मा.आयोगाने मा.गृहविभाग कार्यालय आणि शासनाशी पत्रव्यवहार करून तत्काळ परीक्षा आयोजन करावे ही नम्र विनंती.
@mpsc_office#DeptPsi
मायबाप सरकार आणि मा.MPSC ला विनंती आहे की चालू अधिवेशनात प्रलंबित असणाऱ्या DEPT.PSI पदांचे सर्व रिक्त पदांचे मागणी पत्रक पाठवून मोठी जाहिरात काढून सर्व पोलीस अंमंलदारांना समानतेची संधी उपलब्ध करू द्यावी.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office @GopichandP_MLC @mieknathshinde
मा.देवेंद्र साहेब
खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचा प्रश्न मार्गी लावावा,
Dept.Psi ची परीक्षा 2021 मध्ये झाली त्यानंतर रिक्त असणाऱ्या एकूण 630 पदांची जाहिराती येण्यास विलंब होत आहे.तरी शासन आणि मा.MPSC द्वारे त्वरित करावी DEPT.PSI ची जाहिरात त्वरित काढावी.
@AjitPawarSpeaks
खात्यांतर्गत फौजदार ची मागील परीक्षा 2021 मध्ये झाली त्यानंतर रिक्त असणाऱ्या एकूण 630 पदांची जाहिराती येण्यास विलंब होत आहे.MPSC द्वारे योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर होण्यास आणि DEPT.PSI जाहिरात करुन PSI होण्याचे स्वप्न बघणाऱ्यांची स्वप्नपूर्ती करावी
@Dev_Fadnavis
@RRPSpeaks मा.रोहितदादा पवार साहेब
आमदार,विधानसभा
महाराष्ट्र राज्य
विषय:- खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचा मुद्दा अधिवेशनात मांडण्या विषयी.
महोदय,
Dept.Psi ची मागील परीक्षा 2021 मध्ये झाली त्यानंतर रिक्त असणाऱ्या एकूण 630 पदांची जाहिराती येण्यास विलंब होत आहे.तरी शासन आणि मा.MPSC
Heartwarming to see so many young ones turn up and participate in the drawing competition today to pay tribute to 26/11 martyrs.
दहशतवादी हल्ल्यात आमच्या सहकार्यांनी केलेले बलिदान हे येणाऱ्या पिढ्या कधीही विसरणार नाहीत..
#MumbaiAttacks