@RRPSpeaks Dept.Psi परीक्षेचा रखडलेला मार्ग मोकळा करण्यासाठी मा.रोहित पवार साहेबांनी दुर्लक्षित झालेल्या परीक्षार्थी पोलीस अंमलादरासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी मनापासून आभार..🙏
मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏
@mpsc_office
@mpsc_office@CMOMaharashtra
खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 600+पदे रिक्त असून मा.लोकसेवा आयोगाने अद्याप अंदाजित वेळापत्रकात सदर पदाच्या परीक्षा नियोजनात कोणताही उल्लेख केलेला नाही मा.आयोगाने मा.गृहविभाग कार्यालय आणि शासनाशी पत्रव्यवहार करून तत्काळ परीक्षा आयोजन करावे नम्र विनंती.
खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 600+पदे रिक्त असून मा.लोकसेवा आयोगाने अद्याप अंदाजित वेळापत्रकात सदर पदाच्या परीक्षा नियोजनाबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही मा.आयोगाने मा.गृहविभाग कार्यालय आणि शासनाशी पत्रव्यवहार करून तत्काळ परीक्षा आयोजन करावे ही नम्र विनंती.
@mpsc_office#DeptPsi
@GopichandP_MLC गोर गरीब जनताचे प्रश्न ची जाणीव असणारे मायबाप PADALKAR SAHEB tumhi MPSC द्वारे घेण्यात येणार्या Department PSI 630 jaga rikt ahe apan amcha prashn margi laval Apeksha ahe
@GopichandP_MLC गोर गरीब जनताचे प्रश्न ची जाणीव असणारे मायबाप PADALKAR SAHEB tumhi MPSC द्वारे घेण्यात येणार्या Department PSI 630 jaga rikt ahe apan amcha prashn margi laval Apeksha ahe
खात्यांतर्गत फौजदार ची मागील परीक्षा 2021 मध्ये झाली त्यानंतर रिक्त असणाऱ्या एकूण 630 पदांची जाहिराती येण्यास विलंब होत आहे.MPSC द्वारे योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर होण्यास आणि DEPT.PSI जाहिरात करुन PSI होण्याचे स्वप्न बघणाऱ्यांची स्वप्नपूर्ती करावी
@Dev_Fadnavis
मायबाप सरकार आणि मा.MPSC ला विनंती आहे की चालू अधिवेशनात प्रलंबित असणाऱ्या DEPT.PSI पदांचे सर्व रिक्त पदांचे मागणी पत्रक पाठवून मोठी जाहिरात काढून सर्व पोलीस अंमंलदारांना समानतेची संधी उपलब्ध करू द्यावी.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office@AbhiPawarBJP @GopichandP_MLC
2021 नंतर टप्प्याटप्प्याने नियोजित असणारी खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक रिक्त पदांची मोठी जाहिरात काढणे बाबतशासन,गृहविभाग, आणि Mpsc यांनी योग्य ती लवकरात लवकर कार्यवाही होणेस विनंती आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office@AbhiPawarBJP
@GopichandP_MLC
@mieknathshinde
2021 नंतर टप्प्याटप्प्याने नियोजित असणारी खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक रिक्त पदांची मोठी जाहिरात काढणे बाबतशासन,गृहविभाग, आणि Mpsc यांनी योग्य ती लवकरात लवकर कार्यवाही होणेस विनंती आहे. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office@AbhiPawarBJP @GopichandP_MLC @mieknathshinde