मा.@mpsc_office STI ASO SR वेळी जो घोळ घातला ज्यामुळे 9-9 वेळा निकाल लावावा लागला तीच चूक पुन्हा काल कर सहायक निकालात आपण केली आहे...पसंतीक्रम घेणे आवश्यक असताना सुध्दा तसे न करता तात्पुरती निवड यादी जाहीर केली तेच उमेदवार पुन्हा लिपिक पदी येणार मग पुन्हा त्यांच्या मागे OPTING OUT साठी फिरत बसायचं का इतर उमेदवारांनी ? एकाच परीक्षेतून एका उमेदवाराला एक पद मिळेल अशी सोय करण्याची जबाबदारी आयोगाची आहे ....उमेदवारांनी यासाठी धावपळ करणे अपेक्षित नाही.
यातून पैशाचे गैरव्यवहार होतात OPTING OUT साठी पैसे मागितल्या जातात आयोगाला हेच व्हाव अस अपेक्षित असेल तर तस जाहीर करावं?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@avchite_amol@_prashantkadam@abpmajhatv
मा. भूषण गगराणी
आयुक्त, बृहन्मुंबई महानगर पालिका
मुंबई.
विषय: बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक व कर निरीक्षक पदाचा निकाल तत्काळ जाहीर करण्याबाबत.
महोदय,
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कार्यकारी सहाय्यक पदाच्या व कर निरीक्षक भरती परीक्षा घेऊन बऱ्याच दिवसांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे अनेक उमेदवार मोठ्या उत्सुकतेने आणि अपेक्षेने निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.
या संदर्भात कृपया निकाल जाहीर करण्याच्या संभाव्य तारखेची माहिती परीक्षार्थींना देण्याचे आदेश संबंधित विभागास देऊन, निकाल लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावा ही विनंती.
धन्यवाद!
@mybmc
@achievershub10@mybmc@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde 🔸मा.बृहन्मुंबई मनपा आयुक्त भूषण गगरानी साहेब,BMC कार्यकारी सहाय्यक & प्रभाग निरीक्षक ची second response sheet येऊन बरेच दिवस झाले.तरी अद्याप general merit list लागली नाही.विद्यार्थी तणावात आहेत.मुलांना आश्वस्त करावे ही विनंती.
मा.बृहन्मुंबई मनपा आयुक्त भूषण गगरानी साहेब,BMC कार्यकारी सहाय्यक & प्रभाग निरीक्षक ची second response sheet येऊन बरेच दिवस झाले.तरी अद्याप general merit list लागली नाही.विद्यार्थी तणावात आहेत.मुलांना आश्वस्त करावे ही विनंती@mybmc@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
आयोगाने कृषी विभागाच्या व शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सर्व विषयातील तज्ञ मनुष्यबळाला समान संधी देणे अपेक्षित आहे. कृषी मुख्य अभ्यासक्रमाबाबत मा. राज्यपाल, कृषिमंत्री, कृषी विभाग, कृषी विद्यापीठाचे कुलगुरूचे आक्षेप आहेत.
@mpsc_office@Dev_Fadanvis@CMOMaharashtra@dhananjay_munde
@dhananjay_munde साहेब हा अन्याय नाही का? एकीकडे महाराष्ट्रात कृषी तंत्रज्ञानाची क्रांती करू शेतकरी सुखी करू बोलता.जे विद्यार्थी हे करू शकतात तंत्रज्ञानाने त्यांना आज त्या क्षेत्रातून डावलून तुम्ही म्हणता स्वतः पाठपुरावा केला. कशासाठी पाठपुरावा होता शेतकरी तंत्रज्ञानापासून दूर कसा राहील ह्यासाठी.
कृषी सेवा परीक्षा 2021 आणि 2022 मध्ये एकाच शाखेच्या विद्यार्थांना फायदा (95%) झाला, हे लक्षात येवून सुद्धा जर पुन्हा त्याच(असमतोल)अभ्यासक्रमानुसार पेपर होत असेल. तर अन्याय झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, की महाराष्ट्र कृषी खात्याची स्थापना ही फक्त एकाच कृषी शाखेसाठी झाली का?
कृषी सेवा परीक्षा 2021 आणि 2022 मध्ये एकाच शाखेच्या विद्यार्थांना फायदा (95%) झाला, हे लक्षात येवून सुद्धा जर पुन्हा त्याच(असमतोल)अभ्यासक्रमानुसार पेपर होत असेल. तर अन्याय झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, की महाराष्ट्र कृषी खात्याची स्थापना ही फक्त एकाच कृषी शाखेसाठी झाली का?