महाज्योतीच्या माध्यमातून संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल असे शासन निर्णय निघाले निवडणुकीच्या आधी वायदेही झाले.
मात्र आता लाभार्थी विद्यार्थी संशोधन अभ्यास सोडून मोर्चे आंदोलन सत्याग्रह अशा माध्यमातून संघर्ष करत आहेत.
आपलं सरकार म्हणवणारे कृपया याकडे लक्ष देतील का?
@dhananjay_munde साहेब हा अन्याय नाही का? एकीकडे महाराष्ट्रात कृषी तंत्रज्ञानाची क्रांती करू शेतकरी सुखी करू बोलता.जे विद्यार्थी हे करू शकतात तंत्रज्ञानाने त्यांना आज त्या क्षेत्रातून डावलून तुम्ही म्हणता स्वतः पाठपुरावा केला. कशासाठी पाठपुरावा होता शेतकरी तंत्रज्ञानापासून दूर कसा राहील ह्यासाठी.