भर उन्हात नागपूर येथे ओबीसी भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थी आपल्या हक्काची शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी आलेले आहेत प्रशासनाने मात्र पोलीस बळाचा वापर करत विद्यार्थी यांच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
@Devendra_Office@save_atul@RRPSpeaks
@surajvchavan
राज्यकर्ते म्हणून तुम्ही नालायक आहातच, ओबीसी भटक्या विमुक्त विद्यार्थी यांच्या भावनेशी आपण खेळत आहात, पण आता बळीराजा च्या देखील मागे लागले आहात तुम्ही काल तुम्ही ज्या पद्धतीने एका कार्यकर्त्याला शिव्या देवून मारले याचा जाहीर निषेध.
सारथीच्या व बार्टीच्या २०२३ बॅच च्या PhD च्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून ३ वर्षाची पूर्ण fellowship दिली आहे परंतु महाज्योती च्या विद्यार्थ्यांना फक्त ५ महिने ६ दिवसाची फेलोशिप हा थकित fellowship द्यायला वित्तमंत्री निधी नाही म्हणतात.
@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra
सारथी तुपाशी महाज्योती उपाशी
गेल्या तीन वर्ष्या पासून शिष्यवृत्ती पासून वंचित असणाऱ्या ओबिसी भटक्या विमुक्त विद्यार्थी यांची PhD 2023. फेलोशिप तात्काळ अदा करा
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra
Aami Kay gunah kelot sir geli 3 varsh zale sangharsh kart aahot? Amala tras dench Tumch aim aahe ka? Sarthila ani bartila deta mag aamala ka nahi?
सारथी तुपाशी महाज्योती उपाशी
गेल्या तीन वर्ष्या पासून शिष्यवृत्ती पासून वंचित असणाऱ्या ओबिसी भटक्या विमुक्त विद्यार्थी यांची PhD 2023. फेलोशिप तात्काळ अदा करा
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@AjitPawarSpeaks एकीकडे सारथी ला निधी कमी पडू दिला जाणार नाही म्हणतात आणि दुसरीकडे सभागृहात महाज्योती ला निधी नाही म्हणतात हा विरोधाभास का? आम्ही ओबीसी म्हणून जन्म घेतला हा आमचा गुन्हा आहे का ? आम्ही काय पाप केले?