@shekhardalal@PCMCSarathi@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
प्रश्न १ .महानगरपालिकेकडून काम संपुन संपुर्ण रस्ता कधीपर्यंत तयार होईल?
२. जो वादातला भाग होता तो कधीपर्यंत मिटेल जेणेकरून थेट सोसाइटी पर्यंत रस्ता तयार होईल?
पावसाळा तोंडावर आहे त्यामुळे तोपर्यंत तरी आमचे प्रश्न सुटतील.
होणार हे नक्की, मधला एक मोठ्ठा patch वर पण अजून कुठलच समाधान निघालेलं नाही. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि आम्ही ताथवडेकर हे बारामती मतदारसंघात येतो तेव्हा माझी माननीय @AjitPawarSpeaks दादांना विनंती आहे की आपण थोडं लक्ष इकडे घालून आम्हाला मदत करावी@Dev_Fadnavis
घेतली तेव्हा त्यांनी प्रामाणिक आश्वासन दिलेलं की २०२३ या वर्ष अखेरीस पर्यंत आमच्या सगळ्या समस्या मार्गी लागतील पण त्याही गोष्टीला आज ६ महिने होताय, काम सुरू झालंय पण गेले सहा महिने झाले ते संपताना दिसत नाही आणि आता पुन्हा पावसाळा तोंडावर आहे आणि परत यावर्षीसुद्धा आमचे तसेच हाल
@shekhardalal@PCMCSarathi@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
प्रश्न १ .महानगरपालिकेकडून काम संपुन संपुर्ण रस्ता कधीपर्यंत तयार होईल?
२. जो वादातला भाग होता तो कधीपर्यंत मिटेल जेणेकरून थेट सोसाइटी पर्यंत रस्ता तयार होईल?
पावसाळा तोंडावर आहे त्यामुळे तोपर्यंत तरी आमचे प्रश्न सुटतील.
@shekhardalal@PCMCSarathi@AjitPawarSpeaks औंध - रावेत रस्ता ते कोहिनूर सफायर सोसाइटी ताथवडे, या रस्त्याच्या संदर्भात असंख्य तक्रारी शासन आणि प्रशासन दरबारी केल्या पण आजतागायत रस्ता, पथदिवे आणि ड्रेनेज काम पूर्णत्वास गेले नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आयुक्त साहेबांची भेट
@supriya_sule तथावाडे मधील kohinoor sapphire गेल्या कित्येक महिन्यांपासून आम्ही आमच्या मूलभूत गरजांसाठी, वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होतोय,सगळ्यात मोठा आणि जटील प्रश्न म्हणजे रस्ता आणि त्याची बिकत्ता दाखवणारी विविध छायाचित्रे, videos आम्हीं वेळोवेळी महापालिकेच्या निदर्शनास आणून दिले, पण....
@LoksattaLive@nitin_gadkari@RSSorg साहेब तुमच्या बद्दल नितांत आदर आहे. आपणास विनंती गेली ८-९ महिन्यापासून आम्ही कोहिनूर सफायर, ताथवडे, पुणे १०००+ रहिवाशी ह्या रोड संबंधी @CMOMaharashtra@shekhardalal@kohinoorpune विनंती तक्रार केली पण कुणीच दाद देत नाही आहे. आपणाकडून अपेक्षा आहे आपण यावर तोडगा काढावा. धन्यवाद 🙏
@PCMCSarathi@shekhardalal@AjitPawarSpeaks कोहिनूर सफायर हाउसिंग सोसायटी ताथवडे ते औंध - रावेत BRT रस्ता इतका खराब रस्ता असतांना, रस्त्यावर पथदिव्यांची सोय नसतांना हजारो रुपयांचा मालमत्ता कर कसा काय भरायचा😔😔😔

#NewProfilePic Just hang in there, strong and sturdy even if everything seems upside down. Success of a founder is defined by his passion, patience, perseverance and persistence. Time is a significant but variable factor but it comes for sure.
#apnatimeaayega#entrepreneurlife