मा.@mpsc_office@bhimanwar E-NEWS LETTER 1 एप्रिल ते 30 जून अजून पर्यंत उपलब्ध नाही कधी उपलब्ध होणार संकेतस्थळावर? 48दिवस उशीर..... वेळेवर कोणत तरी काम होणार का?
मा.@mpsc_office@bhimanwar@MahaDGIPR@CMOMaharashtra@maha_governor STI पदासाठी लागणारा कटऑफ COMMON SENSE च्या अभावामुळे वाढला...STI आणि SR मध्ये COMMON उमेदवार घेऊन आयोग अन्याय करत आहे सामान्य उमेदवारावर जे प्रतीक्षा यादीत आयोगाच्या चुकीमुळे थांबले... सुधारित निकाल अपेक्षित #COMMONSENSE #HEADCOUNT #न्याय
हे नेमकं काय चाललंय?
PMC मध्ये २०० पैकी ८ गुण, आणि MMRDA मध्ये तब्बल १९८ गुण? काही उमेदवारांच्या गुणांमध्ये १५०+ गुणांचा फरक? त्यात अनेक टॉपर एकाच परीक्षा केंद्रावरून?दोन्ही परीक्षा एकाच वेळी झाल्या असताना हे फरक अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण करतात.
@MMRDAOfficial ने परीक्षा केंद्रनिहाय डेटा, उत्तरपत्रिका/स्कोअरिंग प्र��्रिया आणि Normalization चे निकष सार्वजनिक करून या संशयाचे निरसन करावे. पारदर्शक चौकशी करा. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका.
@INCMaharashtra
@degree_holders @PMCPune @CongressRojgar
ज्या पोरांचे आईबाप राजपत्रित अधिकाऱ्यांसमोर जायला घ���बरायचे त्यांची पोरं थेट त्या अधिकाऱ्यांच्या ऑफिसात जाऊन आंदोलन करत आहेत. व्हिडिओ उज्जैन इथला आहे. शाळेकरी मुलांचे सोशल मीडियावर आंदोलनाचे तुम्हांला शेकडो व्हिडिओ बघायला मिळतील.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ 🇮🇳
याचा अर्थ, हे 76 COMMON उमेदवार जर SR पदावर रुजू झाले, तर STI प���ाच्या 280 शिफारसींपैकी प्रत्यक्षात 204 उमेदवारच STI पदावर उपलब्ध राहणार...
त्यामुळे एक गंभीर प्रश्न निर्माण होतो—
प्रतीक्षा यादीत राहिलेल्या 76 उमेदवारांची नेमकी चूक काय आहे?
MAT च्या आदेशानुसार पसंतीक्रम (Preference) विचारात घेणे आवश्यक होते, मात्र Opting Out सोबत Preference चा पर्यायही रद्द करण्यात आला.
@mpsc_office@bhimanwar — सुधारित याद्या जाहीर करा!
STI पदाच्या 282 जागांपैकी 280 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. तसेच SR पदासाठी 84 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
दोन्ही याद्यांची Roll Number नुसार तुलना केली असता 76 उमेदवार COMMON असल्याचे दिसून येते.
अस्पताल में बेड हो ना हो
लेकिन
सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास का बोर्ड चमकते रहना चाहिए
Welcome to “Governance by marketing”
👏👏👏well done young lady
#Nagpur
Students are demanding bus transport because their school is 7 km away.
When simply reaching school becomes a daily hardship, what hope are we giving these children for their future?
A 15-year-old just delivered one of the sharpest political speeches of the year.
Kiara Aggarwal of Springdales School, New Delhi, stood at the “Push the Envelope” Youth Conclave and said what most adults carefully avoid:
“Go Back Simon. Inquilab Zindabad. Quit India.”
These slogans didn’t create vote banks.
They created a revolution.
Then she dropped the real punch.
Today’s slogans work on the Illusory Truth Effect — repeat something long enough and familiarity starts masquerading as truth. The actual truth gets buried under the noise.
She called out the selective rage of the state:
When a 15-year-old girl faces the entire state machinery, FIRs are filed, apologies are forced.
But when a two-year-old is in danger?
Suddenly “Beti Bachao Beti Padhao” develops selective amnesia.
“Make in India” was promised.
What we got instead were leaks.
This is not rebellion.
This is a clear-eyed diagnosis from the generation that is supposed to inherit the slogans.
Slogans-based governance does not serve the nation.
It only serves the next election cycle.
Kiara didn’t just speak.
She held up a mirror.
Watch this girl carefully.
The next generation is not confused.
They are simply done being gaslit.
Jumlas aint working anymore.
India is done with propaganda governance.
Enough is Enough, hear the loudly said - “PM Modi finally made a 15 year old to apologise to him”, Did you hear that ⁉️ You better do.
#SlogansNotGovernance #YouthSpeakTruth #KiaraAggarwal #PushTheEnvelope
रायगडमधील कोंदिवडे गावच्या शाळकरी मुलींचा हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. एका बाजूला कुंभमेळ्यावर हजारो कोटी रुपये उधळले जातात तर दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांना शाळेत जायला धड रस्ताही नसतो. आपली समस्या मार्मिकपणे मांडणाऱ्या ग्रामीण महाराष्ट्रातील या alpha gen z पिढीचे कौतुक वाटते.
MPSC ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात विदर्भ दौरा...
MPSC च्या सर्व परीक्षा पूर्वीप्रमाणे कायमस्वरूपी ऑनलाईन ऐवजी ऑफलाईनच झाल्या पाहिजेत, सोबतच
६० हजार जागांची जाहीर केलेली मेगाभरती ही 2026 मधेच पूर्ण झालीच पाहिजे! या मागणीसाठी विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रभर फिरत आहे. सध्या विदर्भ दौऱ्यावर असताना अमरावतीनंतर आता नागपूर मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. एक वर्ष ऑफलाइन पद्धतीला मुदतवाढ दिलेली असली तरीही आणि तलाठी भरती MPSC मार्फत घेण्यात येत असली तरीही विद्यार्थ्यांमधील रोष कमी झालेला नाही हे विद्यार्थ्यांशी चर्चा करताना लक्षात आले. तूर्तास तरी विद्यार्थ्यांनी आगामी परीक्षेची तयारी करावी कारण इतिहासात पहिल्यांदाच एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर तलाठ्याचा गुलाल पडणार आहे.
��ागपूर येथील सर्व शिक्षक वृंद / संस्थाचालक, अभ्यासिकचालक यांनी या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी एक समिती स्थापन केलेले आहे. भविष्यात हा निर्णय मागे न घेतल्यास ही समिती विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. सरकारने हिवाळी अधिवेशनात नागपूर मध्ये आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये हीच विनंती.
जोपर्यंत MPSC कायमस्वरूपी ऑफलाइनची घोषणा करत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील...
विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद लवकरच वास्तव कट्ट्यावर व्हिडिओ स्वरूपात प्रदर्शित करत आहे
#onlyofflineexam #mpscofflineexam