MPSC ऑनलाईन विरोधात पुण्यामध्ये आंदोलन करण्यासाठी विद्यार्थी फक्त तारीख घोषित करण्याची वाट पाहत आहेत. विद्यार्थ्यांचा रोष कमी झालेला नाही. जंतर-मंतर वरील आंदोलनाच्या यशामुळे MPSC विद्यार्थ्यांमध्ये जोश वाढला आहे आणि विश्वासही वाढला आहे. परंतु आता जर आंदोलन करायचे असेल तर संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी एकाच वेळी आंदोलन होणे गरजेचे आहे. MPSC ऑनलाइन परीक्षेच्या विरोधात आंदोलन हे विद्यार्थ्यांचे भविष्य बदलणारे आंदोलन असेल. सरकारने विद्यार्थ्यांचा रोष समजून घेऊन पुन्हा एकदा विचार करायला हवा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन पेटल्यास त्याला सरकार जबाबदार राहील. पारदर्शक परीक्षा व्हाव्यात यासाठी आंदोलन करावे लागणे हेच खरं तर विद्यार्थ्यांचे दुर्दैव आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून आंदोलन करण्याची काहीही हौस नाही केंद्र सरकारने जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे ३७ दिवस घेतले तसेच MPSC विद्यार्थ्यांचे दिवस वाया घालू नये ही विनंती.
अजूनही वेळ गेलेली नाही, वेळीच जागे व्हा.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विद्यार्थी प्रतिनिधी सोबत चर्चा सुरू आहे.
@CMOMaharashtra@CMOMaharashtra@mieknathshinde@mpsc_office@RealBacchuKadu@RRPSpeaks@satejp@Dhananjay4INC@AbhiPawarBJP@abpmajhatv@LoksattaLive@TV9Marathi@mataonline@SakalMediaNews #mpscofflineexam #onlyofflineexam
अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा....
आता MPSC ऑफलाइन परीक्षेसाठी एमपीएससी परीक्षार्थींचा उद्रेक पाहायचा नसेल तर लवकरात लवकर संपूर्ण ऑफलाईन ची घोषणा करावी. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विद्यार्थ्यांची ताकद लक्षात घेऊन तसेच पुणे आणि मुंबई येथील मोर्चे पाहून आणि MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा इतिहास पाहून हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा.
विद्यार्थी ना आता दबावाला घाबरत आहेत ना लाठीचार्जला... विद्यार्थ्यांची भीती तुम्हीच घालवलेली आहे.
विद्यार्थ्यांचा हा जनआक्रोश रस्त्यावर येण्यापूर्वीच निर्णय घ्या? विद्यार्थी रस्त्यावर आले तर तुम्ही निर्णय घेताच पण विनंती ही आहे की विद्यार्थ्यांचा तो वेळ वाया जाण्याच्या आधी तो ऑनलाइन परीक्षेचा निर्णय रद्द करा आणि सरळ सेवा तसेच इतर ज्या पदांच्या जाहिराती रखडलेले आहेत त्या लवकरात लवकर काढा हेच सरकारच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे.
राज्य सरकारने जंतर-मंतर वरील आंदोलनातून शिकावे हीच विनंती...
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@RealBacchuKadu@RRPSpeaks@Dhananjay4INC@satejp@mpsc_office
#MPSC परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाईन करावी नाहीतर महाराष्ट्रात सुद्धा असेच काहीतरी होईल
महाराष्ट्र सरकार, MPSC ने विद्यार्थ्यांना गृहीत पकडू नये.घेतलेला निर्णय माघे घ्या.नाहीतर जंतर मंतर पेक्षा जास्त मोठे आंदोलन मुंबई मध्ये होईल@Dev_Fadnavis@bhimanwar@mpsc_office@CMOMaharashtra
असे काही चांगले निर्णय घेतले तर आम्ही तुमचे स्वागत करू. डोक्यावर उचलून घेऊ. पण विनाकारण सरकारच्या दबावाखाली आपण MPSC ऑनलाईन करू नका. आज लाखो विद्यार्थी आपल्याकडे एक आशेने बघतात. एवढे चांगले काम करत असताना ऑनलाईन कशाला?? कालच्या निर्णयाचे खूप खूप स्वागत.
@mpsc_office@bhimanwar
MPSC ऑनलाईन विरोधात अन्नत्याग आंदोलन..
मित्रानो.. .
आपण सर्वजण संपूर्ण ऑफलाइन परीक्षेसाठी आंदोलनासाठी तगादा लावत आहात. जर सरकारने आपल्याला धोका दिला असेल तर संविधानिक मार्गाने आपण आंदोलन नक्की करू परंतु सरकारला जाग येईल अशा पद्धतीने ते आंदोलन असायला हवे.
ऑनलाइन परीक्षा हे आपले भविष्य उजाड करणार असेल तर एक संविधानिक मार्ग आपण निवडू शकतो.
कमीतकमी 5000 विद्यार्थी संविधानिक मार्गाने अन्नत्याग आंदोलनास बसले तर सरकार कधीच ऑनलाईन चा विचार करणार नाही.
फक्त विद्यार्थ्यांची तयारी हवी...
आपण तयार असाल तर सर्वांशी चर्चा करून रीतसर मार्गाने आपण हा लढा संपूर्ण ऑफलाइन होत नाही तोपर्यंत लढू शकतो.
जर आपण या लढ्यामध्ये सहभागी होऊन आपण उपोषणासाठी बसणार असाल तर खालील गुगल फॉर्म भरावा.
संविधानिक मार्गाने सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच व या लढ्यामध्ये सहभागी सर्व विद्यार्थी प्रतिनिधी, शिक्षक संघटना, राजकीय प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करूनच पुढील नियोजन केले जाईल.
टीप: आपण जे उपोषण करणार आहोत त्याच्या सर्व परिणामांची जाणीव आपणास असणे गरजेचे आहे या गोष्टींचा विचार करूनच आपण हा फॉर्म भरावा.
https://t.co/Olr7JFFvrL
किरण निंभोरे
8484086061
अधिक माहितीसाठी
Join:
https://t.co/Fdr8BCh0t6
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@mpsc_office@RRPSpeaks@RealBacchuKadu@satejp@AbhiPawarBJP@Dhananjay4INC@SunetraA_Pawar
MPSC ला निष्क्रिय करण्याचा घाट मोडून काढला जाईल, ऑनलाइन परीक्षेचा घाट घालून ऑनलाइन परीक्षा विद्यार्थ्यांवर लादल्या गेल्या आणि लगेच एमपीएससी मार्फत भरली जाणारी पदे ही पदोन्नतीने भरण्यात येणार हा शासनाचा निर्णय एमपीएससी ला निष्क्रिय करणारा आणि आर्थिक गैर व्यवहारांना बळ देणारा आहे.
जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर लाठी चार्ज केला आहेच आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला तर कोणालाही नवल वाटणार नाही. एका धर्मेंद्र प्रधान साठी संपूर्ण दिल्ली पोलीस आणि सरकार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठले आहे. महाराष्ट्रामध्ये TCS साठी किंवा इतर कोणासाठी सरकार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठणार तर नाही ना?
#mpscofflineexam
अनुच्छेद 19(1)(a) – वाक् एवं अभिव्यक्ति की स्वतंत्रता (Freedom of Speech and Expression) ✅
इसका अनुच्छेद का पूरा उल्लंघन किया जा रहा है 🙏 🙏
#CJPProtestUpdate
'YOU ARE PUBLIC SERVANTS; WE ARE THE PEOPLE. WE'LL REMIND YOU OF YOUR DUTY.'
DESPITE SUFFERING A HEAD INJURY, THE MAN CONTINUED TO STAND HIS GROUND AGAINST THE DELHI POLICE.
BLACK DAY FOR INDIAN DEMOCRACY 💔🇮🇳
Repost 🔥