दुसऱ्या गटातले अपघाताचे घाणेरडे राजकारण करत असताना... दुःख विसरून सुनेत्राताई कामाला देखील लागल्या...
अजितदादा देखील खुश झाले असतील...
काम थांबले नाही पाहिजे...👍
एरवी उठता बसता हिंदू धर्मावर टीका करणाऱ्या तथाकथित स्वघोषित पुरोगामी मराठी संपादकांना नेमकं आताच हिंदू धर्मातल्या सुतक प्रथेचं प्रेम का उफाळून आलंय हे अनाकलनीय आहे. अजित दादांच्या विधवेने पती निधनानंतर पांढरी साडी नेसून १२ दिवस शोकात राहावं, सर्व कर्तव्ये सोडून घरात बसून असावं ह्या मानसिकतेत आणि हिंदू विधवेने मुंडन करून सक्तीचा संन्यास स्वीकारून कायम माजघरात पडद्याआड राहावं ह्या अठराव्या शतकातल्या बुरसट मानसिकतेत फारसा फरक नाहीये! @girishkuber@LoksattaLive@parthajitpawar
आपण दिलेला आशीर्वाद माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राच्या सेवेसाठी नव्या जबाबदारीची सुरुवात करताना आपल्या शब्दांनी जनकल्याणाच्या कामासाठीचा आत्मविश्वास वाढला. राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे, समर्पित भावनेने कार्य करण्याचा संकल्प यामुळे अधिक बळकट झाला आहे. आपल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद...
@narendramodi
दादा गेले!
जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.
माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे.
मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य 4 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
माझे सर्व कार्यक्रम मी रद्द केले आहेत.
थोड्याच वेळात बारामतीसाठी निघतो आहे.
महापालिका निवडणुकीचा निकाल समोर येत असतानाच आता अनेक पक्षांमधील "युवा नेते" निवडणूक प्रक्रियेवरच आपल्या अपयशाचे खापर फोडताना दिसत आहेत. हे नेते त्यांच्याच पक्षातून जे उमेदवार जनतेचा विश्वास संपादन करून, वर्षानुवर्षे मेहनत करून जिंकून आलेत त्यांच्या विजयाचा आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व मतदारांचा अपमान करत आहेत.
केवळ आपल्या मनासारखा निकाल लागत नाही म्हणून लोकशाहीच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणे, अत्यंत दुर्दैवी आहे.
#रडीचा_डाव
ॐ हमारे वेदों का, शास्त्रों का, पुराणों का, उपनिषदों और वेदांत का सार है।
ॐ ही ध्यान का मूल है, और योग का आधार है।
ॐ ही साधना में साध्य है।
ॐ ही शब्द ब्रह्म का स्वरूप है।
ॐ से ही हमारे मंत्र प्रारंभ एवं पूर्ण होते हैं।
आज सोमनाथ स्वाभिमान पर्व में 1000 सेकंड्स तक ओंकार नाद के सामूहिक उच्चार का सौभाग्य मिला। उसकी ऊर्जा से अंतर्मन स्पंदित और आनंदित हो रहा है।
ॐ तत् सत्!!
This man is a descendant of Chattrapati Shivaji Maharaj.
He is the head of Kolhapur Royal Family.
They name themselves as Chattrapati & yet they stand like loyal party workers of Congress.
What a downfall!
ही आत्महत्या नसून ही हत्या आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल का ?
@RajThackeray@OfficeofUT ही दोघं आयुष्यात हारलेले माणसं स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी निष्पाप लोकांचा जीव घेतायत.
कर्म इतकं भयंकर चक्र आहे ना की हे फिरून तुमच्यावर येईल..
एका तरुण मराठी मुलाचं आयुष्य सुरू व्हायच्या आत त्याला तुम्ही संपवलं.
त्या आई वडिलांना काय दुःख होत असेल हे कुणीही समजू शकत नाही..
जराशीही लाज उरली असेल ना ठाकरे बंधू तर भाषा आणि प्रांतवादाचं राजकारण ताबडतोब थांबवा..
आणि या ट्वीट खाली एकही शेणिक घाण बोलला तर तुम्ही आहात आणि मी आहे मग.. नाय घरातून फरफटत आणलं तर बघा..
मैथिली ठाकूर - तिच्या वडिलांचे नाव माहिती आहे कोणाला ?? तिच्या घरच्यांचा व्यवसाय वगैरे ?
भ्रष्टाचारातून कमावलेली संपत्ती आहे तिच्याकडे ?
काहीच नाही तरी आज ती पहिल्याच निवडणुकीत विजयी झाली आहे ! 🔥🔥
ह्याउलट "अमित ठाकरे" बापाचाच पक्ष तरी पण निवडणुकीत पराभव झाला !
कारण "भाजप" हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे इथे कष्टाला पर्याय नाही ! ह्याउलट "मनसे" मध्ये हुकुमशाही आहे ! कार्यकर्ता कितीही चांगला असला तरी पक्षाच्या मालकासमोर त्याचे काही चालत नाही ! आणि मालक केवळ स्वतःच्या पोरांना मोठे करण्यात व्यस्त आहेत ! त्यांना ना जनतेची फिकीर आहे ना पक्षाची !
त्यामुळेच मतदार अश्या पक्षांना मत देत नाही आणि लोकशाशीची मूल्ये जोपासणाऱ्या "भाजपला" नेहमी साथ देतो ! 🔥🔥
Shocked to know Dr. Muzammil was my junior in medical college, He is among those arrested with weapons.
A doctor’s duty is to save lives, not to destroy them. This is a betrayal of our oath and of humanity.
Dr. Muzammil is exposed but he is not alone. Kashmir still hides many such traitors with stethoscopes.
Time to clean the system, not just mourn it.
@narendramodi@AmitShah@rajnathsingh
#RedFort
#DelhiCarBlast
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने उध्दव सेना जॉइन केली होती तेव्हा कोणत्याही भाजप प्रवक्त्याने तिच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आक्षेप घेतला नव्हता !
सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरने तर मनसेच्या तिकिटावर लोकसभा लढवली होती तरी कोणी आक्षेप घेतला नाही !
परंतु महेश कोठारेंनी मोदींची तारीफ केली की उध्दव सेनेला इंगळ्या डसल्या ! कोठारेंवर टीकेची झोड उठवली गेली ! त्यांच्या मराठीपणावर देखील शंका घेण्यात आली !
हे असे झाले कारण कोठारे जे बोलले ते मनापासून बोलले कोणत्या तिकीटाच्या लालसेपोटी, कोणाचे पाकीट मिळवण्यासाठी ते असे बोलले नाही
एक सामान्य मुंबईकरांची जी भावना आहे
जो मुंबईकर आधी रस्त्यावर धक्के खायचा तो आता मेट्रोत गार वाऱ्यात वेगाने प्रवास करतोय जो मुंबईकर आधी ट्रॅफिक मध्ये अडकायचा आता तो अटल सेतूवरून सुसाट धावतोय त्या मुंबईकरांच्या भावनांचे प्रगटीकरण कोठारेंच्या भाषणात झाले आणि म्हणूनच उध्दव सेनेच्या पायाखालची जमीन सरकली !
आणि हे सत्यात देखील उतरणार आहे येणाऱ्या निवडणुकीत मुंबईकर देवेंद्र @Dev_Fadnavis फडणवीस ह्यांच्या नेतृत्वातील "विकास ब्रँड" वर ठप्पा मारणार आहेत कोणत्याही "ठाकरे ब्रँड" वर नाही !