प्रश्न विचारण्यासाठी पत्रकार संजय दिना पाटील यांच्या भांडुप येथील
निवासस्थानाबाहेर जमले होते. प्रश्नांमुळे संतापलेल्या खासदारांचा संयम
सुटला आणि त्यांनी कॅमेऱ्यासमोर पोलिसांच्या उपस्थितीतच दमदाटी
केली.
"इज्जत देतोय, इज्जतीत राहा. आता माझ्याकडे प्रतिक्रिया घ्यायला येऊ
नका, नाहीतर मारून पाठवणार.
""मी खासदार आहे हे विसरून जाईन, यापुढे जर माझ्याकडे आलात
तर मार खाल."पत्रकारांना अर्वाच्य आणि अश्लील भाषेत शिवीगाळ
करत त्यांनी,
"हे सगळं रेकॉर्ड करा आणि कमिश्नरला पाठवा," असे उघड आव्हानही
पोलिसांसमोर दिले.
@Dev_Fadnavis@mieknathshinde संजय दिना ला भारत रत्न देता येईल का पाहा? कारण हे डबल इंजिन सरकार करू शकते. काय धंदे लावलेत, काय दर्जा, असले खासदार? त्या पाटोदा च्या सरपंच कडून शिका कसे वागायचे असते . भाजप आल्यापासून महाराष्ट्र ची राजकीय संस्कृतीचे १३ वाजलेत हे नक्की
@Dev_Fadnavis best way to serve citizens is social media, please execute one districtwise dedicated X, FB ID so that citizens can complain there, a dedicated Dy. Collector level person will handle the cases and cordinate with respective depts. Believe me this will wonderful
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra काय वेडेपणा आहे नाव बदलण्याचा?, स्वतः एक रुग्णालय बांधून दाखवा KEM सारखा ते ही दक्षिण मुंबईत, कळेल किती पैसे लागतात आणि किती खावे लागतात? त्याला जागतिक दर्जाचा बनवा आणि मग भले मोदीचा नाव द्या, हरकत नाही @RajThackeray
@Dev_Fadnavis@narendramodi why this display of too much? Where is austerity now asked by PM? There are regular flights and trains to nanded, which are free for these crooks.
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर तिन बंडखोर खासदार मतदार संघाकडे रवाना. नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख आणि बंडू जाधव हे तिघेही मुंबईतून नांदेडकडे निघाले. मतदार संघात तिघांच्याही स्वागताची तयारी!
@SanjayJadhavPbn@DeshmukhSanjay_#Shivsena
@narendramodi@aajtak hope this case is eligible for immediate resignation, let him come clear and get his chair again. @republic@IndiaTVHindi media are u sleeping as usual?
इंडियन एक्सप्रेस का बड़ा खुलासा.
एमपी के मुख्यमंत्री मोहन यादव और उनके परिवार ने बीते पांच सालों में 253 एकड़ ज़मीन खरीदी है . ये ज़मीनें उज्जैन के उन इलाकों में खरीदी गई हैं , जहां मध्यप्रदेश सरकार Infrastructure Development का जबरदस्त काम कर रही है .
मुख्यमंत्री मोहन यादव, उनकी पत्नी सीमा यादव , बेटा वैभव यादव, बहू शालिनी यादव बड़े भाई नारायण यादव समेत पूरे कुनबे ने सस्ती जमीनें खरीदकर बहुत बड़ा लैंड बैंक बनाया है . सरकारी खजाने से इलाके के विकास की कई गुना कीमत वसूलने की तैयारी की गई है .
पढ़िए और सोचिये कि ये लोग कितने बड़े खिलाड़ी हैं .
ऐसे ही बड़े बड़े लोगों ने अयोध्या में ज़मीन खरीदी थी .
आज देखना है कि कौन चैनल इस खुलासे पर मोहन यादव को घेरता है ?
@narendramodi@republic Don't share views, do something in agriculture field, else we will be net importer of food by 2034, don't give kisan samman, laadli behen, provide round the year irrigation, rural roads without toll and tranparent market, with MSP as law. That's all.