सकाळी सकाळी इतक्या लवकर इथला प्रवास संपवून जाणारी माणसं दगडाच्या काळजाचीच सगळी... अरे अजून भरपूर काम बाकि होतं रे तुम्हा दोघांचंही... एक दादा आणि एक नाना... एक राजकारणातील दादा माणूस आणि एक अभिनयातील नाना... महाराष्ट्राच्या आभाळात कायम चमकत राहतील हे दोन तारे...!🥹
तुम्ही आधी राजीनामा द्या
तुम्ही पोरांसाठी काम करता असे तुमचे म्हणणे आहे
मग तुम्हाला आमदारकी महत्वाची आहे की लाखो पोरांच्या मनातले स्थान हे कळले
मग सगळ होईल सिद्ध चौकशी लागली की खरे कोण आहे चोर कोण
तुम्ही प्रत्येक गोष्टीत राजकारण मधे आणू नका आम्ही कोणाला मानत नाही आमच्यासाठी लढतो
रक्षाबंधन आहे उद्या.. महाराष्ट्राच्या मातीचा दादा आता नाही.. हे दुःख वैयक्तिक आहे.. अजितदादा गेल्यानंतर महाराष्ट्रात काय बदल झाला.. निरीक्षण शक्ती शाबूत असेल तर एव्हाना लक्षात आलं असेल तुमच्या..❤️
#लब्युदादा
आज लक्षात येतंय की MPSC ने 2nd Answer Key मध्ये योग्य reference देऊनही आधीचीच उत्तरं का कायम ठेवली.
जर प्रश्न-उत्तर आधीच काही उमेदवारांना पैसे घेऊन दिले असतील, तर उत्तरं बदलणार तरी कशी?
मुख्य परीक्षेत हा प्रकार जास्त दिसतो पैसे घेतलेला उमेदवार list मधे आलाच पाहिजे !
आज लक्षात येतंय की MPSC ने 2nd Answer Key मध्ये योग्य reference देऊनही आधीचीच उत्तरं का कायम ठेवली.
जर प्रश्न-उत्तर आधीच काही उमेदवारांना पैसे घेऊन दिले असतील, तर उत्तरं बदलणार तरी कशी?
मुख्य परीक्षेत हा प्रकार जास्त दिसतो पैसे घेतलेला उमेदवार list मधे आलाच पाहिजे !
#mpsc
#UPSC Prelims Booklist and Strategy.
Fundamental requirments-
1.Having a strong hold over static part of the syllabus.
2.PYQ analysis and making notes out of it.
3. Suitable paper solving technique.
4.Practising N number of MCQs from all exams by UPSC and Test series.
🚨 जर #ऑफलाइन परीक्षा घेणं #MPSC ला जमत नसेल, तर अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा द्यावा. तुमच्याकडून बदलाची अपेक्षा होती, पण लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात ढकललं. आज ८–९ लाख विद्यार्थी मानसिक तणावात आहेत. याची जबाबदारी कोण घेणार?
@bhimanwar@CMOMaharashtra@mpsc_office
मा.@bhimanwar@mpsc_office ही परीक्षा 23 सप्टेंबर 2025 ला घेतली होती..अजून निकाल नाही याच कारण म्हणजे ऑनलाईन पेपर असून सुद्धा मुंबई मध्ये तुमच्यातील काही लोकांनी पेपर फोडला म्हणे बरोबर का? जे ऐकलं ते सत्य आहे का?8 महिन्यापासून निकाल नाही उमेदवार संख्या केवळ 1000-2000 तरीही अस का?
TET पेपरफुटीवर सर्व कामकाज बाजूला ठेऊन चर्चा झाली पाहीजे
शिक्षक पात्रता परिक्षा (TET) या परिक्षेसाठी सुप्रिम कोर्टाचा निर्णय आहे. अत्यंत महत्वाची असलेली परिक्षा नीट घेण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. 6 लाख विद्यार्थ्यांसाठीची असलेली ही परिक्षा पारदर्शकपणे सरकारला घेता येत नाही हे या राज्याचे दुर्देव आहे. पुणे महानगरपालिकेचा पेपर असो, NEET पासून CBSC चे पेपर असो या सगळ्या प्रकरणांचे देशपातळीवर कुणाशी लागेबंध आहेत याचा वेध सरकारने घेतला पाहीजे. या पेपरफुटीला आळा घालण्यासाठी आणि देशभरात राज्याची प्रतिमा सुधारण्यासाठी सभागृहाचं सर्व कामकाच बाजूला ठेऊन पेपरफुटीवर खुली चर्चा झाली पाहीजे असे आवाहन यावेळी सभागृहात केले.
यावेळी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी TET पेपरफुटीचे विस्तृत आणि तपशीलवार विवरण करण्याचे आश्वासन दिले. तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची राज्य शासनाची भुमिका असल्याचेही म्हटले आहे.
सोमवार, 29 जून 20226, स्थळ- विधानभवन, मुंबई
मा. @satejp आमदार बंटी पाटील साहेब यांनी ऑनलाईन परीक्षेतील तोटे आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांबद्दल भूमिका व्यवस्थित पोहोचविल्याबद्दल धन्यवाद
@mpsc_office@bhimanwar आयोगाने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि विद्यार्थ्यांचा होणारे नुकसान टाळावं
@Dev_Fadnavis@RRPSpeaks
एक और पेपर लीक।
एक और परीक्षा रद्द।
इस बार महाराष्ट्र का TET।
देश की शिक्षा और परीक्षा व्यवस्था को वसूली का सिस्टम बना दिया गया है, जिससे देश का हर युवा असुरक्षित है।
यह सिर्फ पेपर लीक नहीं,
यह युवाओं के भविष्य की चोरी है।
MPSC मार्फत होणाऱ्या सर्व भरती परीक्षा ऑफलाइन आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात, यासाठी विद्यार्थ्यांनी गेली अनेक वर्षे संघर्ष केला. आता पुन्हा ऑनलाइन परीक्षेचा निर्णय घेऊन लाखो विद्यार्थ्यांच्या मनात संशय निर्माण करण्याचं काम झालं आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणताही प्रयोग मान्य नाही. खासगी कंपन्यांच्या भरवशावर भरती प्रक्रिया चालणार असेल, तर त्याला ठाम विरोध राहील.
सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा आणि MPSCच्या सर्व परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइनच घेण्याचा निर्णय जाहीर करावा. विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्यात मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office@bhimanwar@Mpsc_Andolan
#MPSC #Normalization #OfflineExam
CBT चा निर्णय रद्द करावा!
MPSC ची परीक्षा ही लाखो युवकांच्या स्वप्नांच्या दिशेने असलेली वाट आहे. या परिक्षेत CBT आणि Normalization लागू करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे. या प्रक्रियेची पारदर्शकता, वेगवेगळ्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकांची समान कठीणता, तांत्रिक अडचणी, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी या सर्व समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करावा.
@mpsc_office@bhimanwar
ऑनलाइन मध्ये घोटाळ्याची कमतरता नाहीच.
Normalization मध्ये वाट लागणार.MPSC कडे स्वतःची ऑनलाईन यंत्रणा नाही,मग भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीनेच होणार का?
online & नॉर्मलायझेशनचा एवढा घाण आणि अन्यायकारक इतिहास असताना माननीय आयोगाने हे वाकडे पाऊल का टाकले?
#MPSC@mpsc_office