पाण्याची टंचाई असताना या उन्मादांना कोण आवरणार? सोसायटीचे नियम झुगारून देखील या उन्मत्त बाईला सार्वजनिक पाण्याचा अपव्यय करत असून पुणे पालिकेने कृपया याकडे लक्ष वेधावे आणि योग्य ती कारवाई करावी @ChaloPmc
@PMCPune मी आपल्या ऍप वर रीतसर तक्रार दिलेली नियोजित अधिकाऱ्यांचा फोन देखील आला पण कारवाई काही झाली नाही. स��ंहगड रोड सन सिटी रस्ता आनंदनगर एचडी एफसी बँक समोर
#pmc @PMCPune #sinhagadroad#suncity रोड, कोणतीही कारवाई नाही. नुसता एक फोन आणि फिरून माघारी… हळू हळू अनधिकृत दुकाने आणि उरलेल्या वेळात वाहतूक कोंडी नित्याचीच जवळ बस स्टॉप पण बस यायला जागा कुठे. अचानक मित्र मंडळ आणि हे स्टॉल.. वाली कोण आशीर्वाद कोणाचा…देव जाणे
#Pune#RTO#sinhagadroad या मोठ्या कंपन्यांच्या विशेषता ट्रेव्हल कंपन्यांच्या बसला संध्याकाळच्या वेळात परवानगी नसताना सर्रास जाताना दिसते. लवकरात लवकर कारवाई केली तर संध्याकाळचे वाहतूक कोंडी जरा कमी होईल. @PuneRTO
पुणे सिंहगड, सनसिटी रस्त्यावरील सारस्वत बँकेजावळ या गॅरेजची टायर दुकानाबाहेर असतात. पावसानंतर प्रचंड डास झाले आहेत. कृपया आजूबाजूच्या सोसायटी��ध्ये डासांच्या औषध फवारणी साठी तरी किमान पाठवा. या गॅरेजवर संग्रह केल्याने कारवाई करावी ही नम्र विनंती @PMCPune #TIA
आपल्याकडे श्रीमंत म्हणजे भरपूर पैसे उडविणारा, अमाप खर्च करणारा, भारी गाड्या फिरवणारा अशीच इमेज बनलेली असते……आणि तीच चुकीची आहे.
पैशांचे ओंगळवाणे प्रदर्शन म्हणजे बौद्धिक दरिद्री; श्रीमंती नव्हे.
शाश्वत श्रीमंतीबद्दल मतं मांडताहेत प्रफुल्ल वानखेडे. वसंत व्याखानमालेत. नक्की या.
@PMCPune सलग चार दिवस सिंहगड रस्त्यावर हे चित्र आहे कोण म्हणतय पाणी टंचाई आहे पुण्यात....ज्यांना पाणी हवय त्यांनी खुशाल इथून घ्यावे कारण इथे वाया घालवायला खूप दिसत आहे. गाड्या धुवायला ���हे परिसर साफ करायला आहे. #पुणे #sinhagad road #सुज्ञ पुणेकर बघत आहे.पण कारवाई कोणीच करत नाहीये.
@PMCPune सिंहगड रस्त्यावरील मुख्य हिंगणे चौकातील रिलायन्स ट्रेण्ड या दुकानाबाहेर तिथलेच काही कर्मचारी आहेत हे. जगताप गणपती बसतो त्याच्या समोरच्या बाजूला हा मॉल आहे.
Visuals of the Maharishi Valmiki International Airport Ayodhya Dham, in Ayodhya, Uttar Pradesh.
Prime Minister Narendra Modi will inaugurate the newly built Ayodhya Airport tomorrow, 30th December.
@InfoDivPune आमची पोरगी दोन वर्षांची होऊन गेली अजून एक दमडा सुद्धा जमा झालेला नाही....काय उपयोग. सगळी कडे नोंदणी करून झाली. आता फक्त पंतप्रधान कार्यालयात करायची राहिली.
India issued an alert on the backdrop of increasing #COVID19 cases in US, Japan, Korea, Brazil & China. Several news reports predicting a massive death wave looming over #China.
पुण्यातल्या वाघिणीने वडापाव शेणक्यांना बरोबर बाहेरचा रस्ता दाखवला. कसला बंद? कशासाठी बंद? दुकान बंद करणार नाही जा काय करायचं त��� करा💪🏼
दादागिरीचा बंद फसला वाटतं😅
#बंद_म्हणे #पुणे