राज्यातील 700माजी आमदारांना 1लाखाच्या जवळपास पेंशन मिळते.
यांचं योगदान काय तर 5वर्ष जनतेला खोटे आश्वासन देऊनघरी बसलेले.
@Dev_Fadnavis साहेब, आता राज्याच्या तिजोरीवर बोजा वाढत नाही का?
@BJP4Maharashtra
विषय: महाराष्ट्र लोकसेवा आयोग व आगामी मेगा भरती मध्ये परीक्षेत बसण्याची वयोमर्यादा वाढविणे बाबत.
मा. एकनाथ शिंदे जी,
महोदय,
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणांस विनंती करण्यात येत आहे की आगामी काळात मेगा नोकर भरती होणार आहे. दिनांक २१ डिसेंबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार
विषय: केंद्र प्रमुख भरती मध्ये बेरोजगार B. ED धारकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत.
प्रति,
मा. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
महोदय,
राज्य सरकारने केंद्र प्रमुख भरतीचा नवीन GR काढला आहे. त्या GR नुसार ४८६० केंद्र प्रमुखांची भरती करण्यात येत आहे.
@AAPMaharashtra
केंद्रप्रमुखांची व विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे उच्च पात्रता धारक उमेदवार BED ,BA DED , MA , MSc SET ,NET ,PHD धारक यांच्या मधून सरळसेवा च्या माध्यमातून भरा संघटनेची विविध जिल्ह्यातुन शिक्षणमंत्री यांच्या कडे मागणी
@dvkesarkar@CMOMaharashtra@NANA_PATOLE@AjitPawarSpeaks
महाराष्ट्रातील युवकांना रोजगार नाही आणि महाराष्ट्रात येणारे प्रकल्प गुजरातमध्ये जात आहे शेतकरी अश्रु ढाळत आहे आणि कृषीमंत्री अधिका-याला दारू पीता का..?? विचारत आहे हे खोके सरकार एवढ होत अंसतानां एकदम ओके मध्ये आहे..
@AUThackeray@AhirsachinAhir
जिल्हा परिषद भरतीबाबत विचारलेल्या प्रश्नाला विद्यार्थ्यांना बंडखोर सरकारचे मंत्री गिरीश महाजन यांनी अर्वाच्च भाषेत उत्तर दिले. महाजन तुम्हाला सत्तेचा अहंकार, मस्ती आणि माज आला आहे. रोजगार गुजरातला देतात आणि येथील युवकांना भिकेला लावता का? @girishdmahajan
#DevendraFadanvis साहेब बघा आपले मंत्रीमहोदय काय चालू आहे ४ वर्षापासून जिल्हापरिषद भरतीप्रक्रिया प्रलंबित आहे,यांच्याकडे फाईल आहे यांना विचारणा केली असताना यांच उत्तर आपल्याला एक दिवस फोन केला ते इतके परिशान आम्ही ४ वर्षापासून सहन करतो #eknathshindeCM#abpmajha#zee24taas
.@mieknathshinde@Dev_Fadnavis आपल्या मंत्र्यांना आवरा. गिरीश महाजनांचा तत्काळ राजीनामा झालाच पाहिजे.
फडणवीस साहेब आपण २०१९ निवडणूकीआधी काढलेली १३,५१४ पदांची जिल्हा परिषद भरती परीक्षा,आजवर झालीच नाही. या सरकारला #ZP परीक्षा घ्यायच्या आहेत किंवा नाही ते एकदा स्पष्ट सांगूनच टाकावे
https://t.co/Uk4VwaSmMy
गिरीश महाजन @girishdmahajan तुमच्या सारख्या मंत्र्याची आम्हला गरज नाही,तत्काळ राजीनामा द्या
ज्या मंत्र्याला साधा ZP भरती परीक्षेचा एक निर्णय घेता येत नाही,त्यांचा पदावर राहून उपयोग काय?
बेरोजगारांची थट्टा करणाऱ्या मंत्र्याचा तत्काळ राजीनामा झालाच पाहिजे
ZP भरतीबाबत गिरीश महाजनांचे विद्यार्थ्यासोबत @girishdmahajan संभाषण
जर हा आवाज गिरीश महाजनांचा असेल तर त्यांचा जाहीर निषेध
बेरोजगरांसोबत असे वर्तन सहन केले जाणार नाही.विनंतीची भाषा समजत नसेल तर लवकरच रस्त्यावर उतरून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
संस्था चालकांना शिक्षक भर्ती चे अधिकार देऊन त्यांना जी पवित्र पोर्टल ची TAIT परीक्षा दिलेले उमेदवार घेने बंधनकारक आहे अशी अट घालनु शिक्षक भर्ती चे अधिकार द्यायला पाहीजे असा मध्यम मार्ग काढून भर्ती करा.
@supriya_sule@KapilHPatil@mlcvikramkale@dvkesarkar @surmayu @PawarSpeaks
संस्था चालकांना शिक्षक भर्ती चे अधिकार देऊन त्यांना जी पवित्र पोर्टल ची TAIT परीक्षा दिलेले उमेदवार घेने बंधनकारक आहे अशी अट घालनु शिक्षक भर्ती चे अधिकार द्यायला पाहीजे असा मध्यम मार्ग काढून भर्ती करा.
@supriya_sule@KapilHPatil@mlcvikramkale@dvkesarkar @surmayu @PawarSpeaks