सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने शेतकर्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष कर�� त्यांच्या मागण्यांची थट्टाच केली. पण भाजपाला आता २०१९ च्या निवडणुकीचे वेध लागले आहेत, त्यामुळे या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना पुन्हा आश्वासनांची गाजरं सत्ताधाऱ्यांकडून मिळाली तर आश्चर्य वाटायला नको..
#फेकूसरकार