अंबानींचे वनतारा पेटाच्या आडुन आमची माधुरीला घेवुन तर गेला पन तो कोणाच्या नादी लागलाय व कोल्हापुरी दणका कसा असतोय ते फक्त पहा आता…! 🤬🤬
आज देशात #Bringbackmadhuri धुमाकूळ घालतोय पन आता आमचे कोल्हापूरचे युटूबर पन हात धुवून मागे लागलेत व खोलवर जात पोलखोल सुरू केलीत वनताराची तरी सर्वांनी हा व्हिडिओ नक्की शेअर करा व #Boycott_Reliance मोहिमेत सहभागी व्हा..!
🙏🙏
#Kolhapur #vantara #माधुरी #Reliance #jioboycott
शिवसेनेने करून दाखवले !
आदित्यजी ठाकरे ह्यांचे अभिनंदन !
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांचे स्वप्न होतं की मुंबईतील मराठी माणूस हा मुंबईतच राहिला पाहिजे. आदित्यजींनी ते आज पूर्ण केले आणि बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला उच्चब्रू टॉवर मध्ये घर मिळवून दिले.
बीडीडी चाळीमध्ये १६० चौ.फू च्या घरातील मराठी माणसे गेली अनेक दशके पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत होती. २०१९ साली वरळी मधून आदित्यजी आमदार झाले आणि उद्धवसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पहिल्याच टर्म मध्ये आदित्यजींनी तब्बल ११,५०० कोटी निधी मतदारसंघात आणून बीडीडी च्या पुनर्वसनाचा विषय मार्गी लावला. टाटा सारखे चांगले कंत्राटदार नेमून २०२१ साली काम सुरु झाले आणि आज इकडच्या पहिल्या टप्प्यातील रहिवास्यांना ५०० चौ.फू ची घरे मिळत आहेत आणि पुढची १२ वर्षे मेन्टेनन्स देखील भरावा लागणार नाही. ह्या सगळ्या करता रहिवास्यांना एक रुपयाही मोजावा लागला नाही.
सरकार ने केलेली गुंतवणूक 'सेल' इमारतीतून विक्री करून वसूल केली जाईल.
अनेकदा विरोधक विचारतात की उद्धवसाहेबांनी मुख्यमंत्री असताना मुंबईतला मराठी माणूस मुंबईतच राहिला पाहिजे म्हणून काय केले?
ह्याचे उत्तर बीडीडी चाळीचा पुनर्विकास प्रकल्प आहे तो त्यांनी जाऊन पाहावा.
दुसरा फोटो - बिडीडी चाळीतल्या नवीन घरातून मुंबईच्या समुद्राचा व्हियू.
तिसरा फोटो - ४० माजली इमारतीच्या नेमप्लेट वर सगळी मराठी नावे वाचून मिळालेले समाधान !
@AUThackeray
मा. देवेंद्र जी,
महाट्रान्सको परीक्षा (१ ऑगस्ट २०२५) साठी उमेदवारांना २००-३०० कि.मी. दूर खासगी केंद्रे देण्यात आली आहेत, ज्यामुळे त्यांना त्रास होतोय.
कृपया आपण तात्काळ हस्तक्षेप करून TCS मार्फत परीक्षा घेण्याचे आणि जिल्हास्तरीय केंद्रे देण्याचे आदेश द्यावेत ही विनंती.
@Dev_Fadnavis@INCHarshsapkal
#MahaTransco #ExamJustice
मृद व जलसंधारण विभागाच्या प्रलंबित आकृतीबंधाबाबत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना आकृतीबंधाचा शासन निर्णय तात्काळ काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
० ते ६०० हेक्टर या लघुसिंचन प्रकल्पांना गती मिळावी यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. या निर्णयामुळे नवीन क्षेत्रीय कार्यालयांची स्थापना होईल, तसेच नोकरभरतीच्या प्रक्रिया राबवण्यात येतील. यामुळे राज्यातील अनेक बेरोजगार तरुणांना शासकीय नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@Shivsenaofc
@mybmc कोणाच्या दबावामुळे 'अ' गटातील उत्तीर्ण दुय्यम अभियंता(स्थापत्य) व सहायक अभियं ता(स्थापत्य) यांचे नियुक्तीपत्र देण्याच्या प्रक्रियेत जाणूनबुजून टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे अभियंता संवर्गा मध्ये तीव्र नाराजी पसरली आहे @Dev_Fadnavis जी सदर परीक्षेचं नोटिफिकेशन 23 जानेवारी 2024 काढले होते 31 जानेवारी 2024 पर्यंत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती व परीक्षा 20 फेब्रुवारी 2025 नियोजित होती परंतु 16 फेब्रुवारी 2025 अचानक मनपा प्रशासनाला जाग आली व दोन दिवसात फॉर्म भरण्याचे फर्मान सोडले व घिसाडघाईने 25 फेब्रुवारी 2025 परीक्षा घेतली आणि ज्याची भीती व्यक्त करण्यात आली होती ते झाले!! पेपरफुटी वर शिक्कामोर्तब! फेर परीक्षा पुन्हा घाई दि.7/05/2025 आणि तब्बल एक महिन्याने दि.9/06/2025 रोजी निकाल जाहीर करण्यात आला तो आजतागायत कागदावरच! खरंतर 23 जानेवारी 2024 रोजी जुनी प्रतीक्षा यादी रद्द करणे आवश्यक होते पण तसे न करता मुंबई मनपा प्रशासनाने मागील दाराने इमारत प्रस्ताव विभागात सुमारे 10 दुय्यम अभियंता (स्थापत्य) / सहायक अभियंता (स्थापत्य) यांच्या नियुक्त्या केल्याचे समजते व अजूनही काही होणार असल्याचे बोलले जात आहे व ते संतापजनक आहे @mieknathshinde जी सन 2010 पासून तत्कालीन आयुक्त मा. जयराज फाटक यांनी सुरुवात केली होती व काल परवा पर्यंत ही प्रक्रिया सुरळीतपणे व पारदर्शक पणे चालू होती परंतू यावर्षी झालेलं गडबड घोटाळा?? जबाबदारी कोणाची??? ज्याच्याकडे अधिकार आहे त्यांची! पण बळीचा बकरा दुसराच??@AjitPawarSpeaks दादा तुमच्या पिंपरी चिंचवड, पुणे महानगरपालिकेच्या कारभारात एव्हढा गलथानपणा नाही असं आमचे अभियंता मित्र सांगतात!! @mybmc त्यामुळे आपण गांभीर्यपूर्वक सदर नियुक्त्या 1 ऑगस्ट 2025 पूर्वी करण्यात याव्यात जेणेकरून मनपा आयुक्त व प्रशासना बद्दल अभियंत्याच्या मनात विश्वासार्हता निर्माण होईल ! खरंतर संबंधित अतिरिक्त मनपा आयुक्तांकडून यावर पारदर्शकपणे कार्यवाही अपेक्षीत आहे पण सांगणार कोण? गेल्या वर्षभरात येरं माझ्याकडेच मागल्या !! @ShelarAshish साहेब आपण अवगत आहात मनपा प्रशासनाच्या कारभाराबद्दल! तूर्तास पुरे!!
राज्याचे माजी मुख्यमंत्री, @ShivSenaUBT_ पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे (@uddhavthackeray) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
@OfficeofUT#FilePhoto