न्याय कसा द्यायचा नाही ह्याचे धडे सर्वोच्च न्यायालयातून खाली मिळतात... जनतेने देखील अंतर्मुख होऊन विचार करायला हवा! संविधानाच्या तरतुदीचा भंग होऊन देखील न्याय न मिळणे हा संविधानाचा अपमान!!!
आज #शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाच्या सुनावणीसंदर्भात पुन्हा 'तारिख' मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांना दिलेली प्रतिक्रिया
- खासदार अरविंद सावंत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते
#ShivsenaUBT
@OfficeofUT@AUThackeray@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm
धनुष्यबाण पक्षचिन्ह प्रकरण: 12 नोव्हेंबरला 19 नंबरला न्या. सूर्यकांत यांच्या बेंच समोर सुनावणी होईल असे कामकाज यादीवरून दिसते. पक्षचिन्ह आणि अपात्रते बाबत याचिकांची सुनावणी एकत्र होईल असेही दिसते.
पुन्हा पुन्हा तारीख मिळणे व या संविधानिक विषयांवरील सुनावणी पुढे ढकलली जाणे दुःखद आहे. सर्वोच्च न्यायालयात वारंवार तारीख मिळणे याचा अर्थ कोणतीच न्यायिक-शिस्त नसणे असा आहे. 'तारीख पे तारीख' च्या ऐवजी 'तारीख पे न्याय' असे झाले तर न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास टिकून राहील.
गेल्या वेळी धनखड़जींना ५२८ मते मिळाली होती, यावेळी ४५२ मते मिळाली… मागच्या खेपेस विरोधकांना २६% मते मिळाली होती, यावेळी ४०% मिळाली!!! हे देखील बघायला हवं!
ज्या १५ खासदारांची मते अपात्र ठरली त्यांचे काय? ते अशिक्षित होते का? गद्दारीची, सरकार उलथवून टाकण्याची, खरेदीची बीजे कोणी पेरली?
उपराष्ट्रपती निवडणूकीसंदर्भात माध्यमांशी संवाद
#ArvindSawant #ShivsenaUBT
@OfficeofUT@AUThackeray@ShivSenaUBT_
मतदारांच्या CCTV फुटेजमुळे खाजगी आयुष्यावर अतिक्रमण होईल हा शोध निवडणूक आयुक्तांनी कसा लावला? राहुलनी बेडरुममधलं फुटेज मागितलंय काय? सत्तेची दारू चढली की घटनात्मक पदावरच्या व्यक्तीही बरळू लागतात!
#ElectionCommissionOfIndia
Minta Devi- born 1900.
Voter in India.
Thanks to the fraud @ECISVEEP .
All the Blue Zone and Longevity experts, please ask her if proxy voting is the secret to a long life.
VIDEO | As US President Donald Trump has announced 25 pc tariff on India starting August 1, Shiv Sena (UBT) leader Arvind Sawant (@AGSawant) says, "Howdy Modi was happening, is this friendship? They prioritise their country, they say 'America First', they are taking steps regarding higher education... With all this, there would be a stop to brain drain. Only romanticism is happening... It will create a problem for the GoI."
#tariff #DonaldTrump
बीडीडी चाळवासीयांच्या इमारती आता नव्यानं दिमाखात उभ्या राहिल्या आहेत
उरलीय केवळ प्रतिक्षा –
चाव्यांची, नव्या घराच्या उंबरठ्याची,
आणि नवीन आयुष्याच्या सुरुवातीची.
हे शक्य झालं,ते आदित्य ठाकरेसारख्या जबाबदार युवानेत्यामुळे!
आपला नेता जेव्हा जनतेची स्वप्न पूर्ण करतो, तेव्हा सामान्य माणसाला मोठं स्वप्न बघण्याची हिम्मत मिळते!
@AUThackeray
गुरूपौर्णिमे निमित्त उपमुख्य मंत्री शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले!
धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरुपौर्णिमे निमित्त शिंदे धुत आहेत असे दाखवले,
दिल्लीत गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले!
त्यानंतर: मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघात चर्चा झाली!
तूर्त इतकेच!
बाकीचा तपशील लवकरच!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AUThackeray
@
शिक्षक समन्वय संघातर्फे आझाद मैदान येथे शिक्षक बांधवांनी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनास पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्यासह उपस्थित राहिलो.
राज्यातील विनाअनुदानित शाळांना अनुदान जोपर्यंत मिळत नाही आणि शिक्षक बांधवांच्या मागण्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत लढत राहणार.
ह्यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर व शिवसेना उपनेत्या महाराष्ट्र शिक्षक असोसिएशनच्या राज्याध्यक्षा शुभांगी पाटील व मविआचे नेते उपस्थित होते.
ज्या गिरणी कामगारांनी मुंबईसाठी आपलं आयुष्य सार्थकी लावलं, त्याचं गिरणी कामगारांना मुंबईबाहेर शाळू-वांगणी येथे घरं देण्याचा डाव सरकारकडून आखला गेलाय.
हा अन्याय का?
त्यांना मुंबईतच घरं मिळाली पाहिजेत!
गिरणी कामगारांसाठी हिच आग्रही भूमिका घेऊन, गिरणी कामगार संयुक्त लढा समितीने आझाद मैदान येथे पुकारलेल्या गिरणी कामगार आंदोलनास पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्यासह उपस्थित राहिलो.
ह्या लढ्यात आम्ही त्यांच्यासोबत आहोत असा विश्वासदेखील त्यांना दिला.
शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर ह्यांच्या समन्वयाने सुरु असलेल्या ह्या आंदोलनावेळी, शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव तसेच आमचे सर्व सहकारी आमदार उपस्थित होते.