@mpsc_office@CMOMaharashtra@dhananjay_munde@Mpsc_Andolan
कृषीसेवा 2022 बाबत provisional निकाल लागून 2 महिने होतील आता तरीही अंतिम निकाल लावण्यात आलेला नाही, न्यायालयीन केसेस बाबत योग्य भूमिका योग्य त्या वेळेत मांडल्या न गेल्याने निकालास स्थगिती दिली जाते
कृषी सेवा २०२२ मुलाखती २५ ऑगस्टला संपल्यात अजुनही निकाल आणि गुणवत्ता यादी नाही.
लिपीक टंकलेखक आणि कर सहायक २०२२ निकाल १४ सप्टेंबरला जाहीर झालाय अजुनही अंतिम निवड यादी जाहीर नाही.
सर्व प्रक्रिया पुर्ण झालेल्या निकालांना इतका उशीर होत असेल तर न्याय मागायचा कोणाकडे?
@mpsc_office
तरीही मा. आयोगाकडून अजून provisional निवड यादी आणि भरतीप्रक्रिया मधून बाहेर पडणे याबाबत काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही,तरी वरील प्रक्रिया करण्यात योग्य त्या ठराविक वेळेत करावी ही विनंती..
तरीही मा. आयोगाकडून अजून provisional निवड यादी आणि भरतीप्रक्रिया मधून बाहेर पडणे याबाबत काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही,तरी वरील निकाल लवकर लावावा ही विनंती