गर्दीच्या कोलाहलात हरवलेल्या या जगात भावनिक रितेपणाच्या पॉव्हर्टीसमोर एकटेपणातलं ते निवांतपण आता एक हवीहवीशी 'लक्झरी' बनू लागलंय ❤️
Video credit - aapla_vikas
#मनाला_भावलेले_शब्द ✨
मा.@mpsc_office@bhimanwar चांगल काम करता करता अचानक हे ONLINE परीक्षा कश्याला? सरळसेवा साठी संख्या कमी असते तिथं ठीक होत पण स्पर्धा परीक्षेत का?नॉर्मलायझेशन मुळे तर सगळी वाट लागली म्हणून तुमच्याकडे सर्व पद आले तर तुम्ही तिकडेच निघाले.4 लाख विद्यार्थी आणि ऑनलाइन परीक्षा चुकीच आहे
मुलाकडे जमीन नाही ,
मुलाला सरकारी नोकरी नाही ,
म्हणून माझ्या मुलाला मुलगी देत नाहीत , असं म्हणणारा बाप
जेव्हा आपल्या मुलीचं लग्न ठरवायला बसतो, तेव्हा तो शोधतो ,
"कमीत कमी सरकारी जावई हवा , किंवा श्रीमंत घराणं "
दुतोंडी समाज! 😐
Sometimes, no matter how kind you are, some people will never value it. And the hardest truth is - some people simply don’t deserve your kindness. It’s okay to stop giving it where it’s never returned..🙌
मनाच्या सावल्या कुणालाच दिसत नाहीत,
त्या निवांत रात्री विचारांच्या पावलांनी फिरतात..
कधी जुन्या आठवणींना कवटाळतात,
कधी हरवलेल्या स्वप्नांशी बोलतात...
#शुभरात्री 😴
मी कुणाकडून कसलीच अपेक्षा ठेवत नाही! अजिबात नाही!
कशाला ठेवायची! उगाच स्वतःला त्रास करून उपयोग नसतो!
ज्यांना जसं वागायचं आहे तसं वागू द्यायाचं! फक्त निरीक्षण नोंदवून ठेवायचं! गरज पडल्यास हिशोब चुकता करायचा! पण गरज पडल्यासच!
#आयुष्य
काळरात्र छेदून गुलामगिरीची, स्वराज्याचा सूर्य तळपला, स्वाभिमान रुजवून या भूमीवर, जिजाऊंनी इतिहास घडवला..!
राजमाता जिजाऊ
यांच्या स्मृतिदिना निमित्त त्रिवार वंदन..!