रायगडमधील कोंदिवडे गावच्या शाळकरी मुलींचा हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. एका बाजूला कुंभमेळ्यावर हजारो कोटी रुपये उधळले जातात तर दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांना शाळेत जायला धड रस्ताही नसतो. आपली समस्या मार्मिकपणे मांडणाऱ्या ग्रामीण महाराष्ट्रातील या alpha gen z पिढीचे कौतुक वाटते.
India’s Next Wealth-Creation Themes will emerge from these themes -
One can study the industries that can create them.
#High-Growth Emerging Themes
Ather Energy — EV 2W
SEDemac — Automotive Electronics
Neogen Chemicals — Specialty Chemicals
KFin Technologies & Nippon India AMC— Financial Infrastructure
Shadowfax — New-Age Logistics
Lenskart - High growth retailer
#Power & Grid Expansion
Quality Power | NTPC | Adani Energy Solutions | Power Grid | Sterlite Technologies
#Manufacturing & Capex
M&M | ABB India | Siemens | Cummins India | Kaynes Technology & Syrma | Divgi Torque | Garware Hitech | Neogen chemical
#AI Infrastructure & Data Centres
Bharti Airtel | Sterlite Technologies | HFCL | Techno Electric | Netweb Technologies & E2E
#Defence Electronics & EMS
Centum | Syrma SGS | Kaynes Technology | Data Patterns | Astra Microwave | DCX Systems
#Electrical Equipment & Supply Chains
Polycab | KEI Industries | RR Kabel | Finolex Cables | CG Power
Identify the industry where capex, capacity additions and structural demand can compound for the next 5–10 years.
Then find the companies best positioned to capture that growth.
Industry → Structural tailwind → Bottleneck → Beneficiary → Market leaders
#Investing #StockMarket #Multibagger #India
Rajeev Thakkar, CIO of PPFAS has just written a letter to unitholders. Here are some key points:
1. PPFAS hasn't even given FD returns - his response
The only way to guarantee an FD return is to make an FD. Volatility is the reason equities can potentially beat FDs in the first place, not a bug in the system.
2. Why is PPFAS holding so much cash?
Cash peaked near 25% during the 2024 exuberance, when the team was guiding caution. It's down to 14-15% in Flexi Cap now. Thakkar expects single digit levels as more opportunities open up after two years of time correction.
3. Is the underperformance due to its large size?
No. He points to 2007, when he ran a larger drawdown on a PMS book of about ₹100 crore. The current stretch is ordinary for a strategy that buys out of favour names.
4. What about HDFC Bank?
PPFAS holds a basket of 4 private banks. Thakkar says HDFC Bank's recent issues don't carry the scale of past sector frauds and don't threaten the franchise. No change to the outlook on the basket.
5. What about small and midcap valuations?
Nifty 100 trades at 20.8x, Nifty Midcap 150 at 30.7x, Nifty Smallcap 250 at 34.6x, per Screener data as of August 4. Thakkar's point is that smaller doesn't structurally mean higher returns, and he cites the US market as a counterexample.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्यामार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. मतदान केंद्रांचे तर्कसंगतीकरण व पुनर्रचना १७ ऑगस्ट २०२६ रोजी पूर्ण करण्यात येईल.
मतदार यादीचा प्रारूप मसुदा २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध केला जाईल. त्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. प्राप्त दावे व हरकतींवर सुनावणी आणि निकाली काढण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पार पडेल.
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असे भारत निवडणूक आयोगामार्फत कळविण्यात आले आहे
हा scam नाही!
एका मित्राची मुलगी, पुण्यातली १ वर्षांची गार्गी हिला SMA Type 1 हा दुर्मीळ genetic आजार झाला आहे. तिच्यावर सध्या मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
तिच्यासाठी परदेशातून एक औषध मागवावं लागणार आहे आणि त्याची किंमत जवळपास १० कोटी रुपये आहे.
सगळी माहिती आणि गार्गीच्या आई-वडिलांचं आवाहन जोडलेल्या फोटोंमध्ये आहे. शक्य असेल तशी कृपया मदत करा - आर्थिक किंवा हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी Instagram वर gargi_fights_sma हे पेजही सुरू केलं आहे.
P.S. कुणाकडे अशा प्रकरणात मदत करू शकतील अशा NGOs, charities, काही मदत करणाऱ्या व्यक्ती किंवा काही leads असतील तर नक्की कळवा. मी तुम्हाला थेट गार्गीच्या आई-वडिलांशी connect करून देऊ शकतो.
Hardik Pandya's new house in Bengaluru.
Hardik has moved to Bengaluru to prepare for the 2027 ODI World Cup, training daily at the Centre of Excellence.
His passion and dedication make him the MVP of Team India. 🗿
प्रधानमंत्री मोदी भारत के इतिहास के सबसे युवा-विरोधी प्रधानमंत्री हैं - इतने युवा विरोधी कि एक नाकाम शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा भी नहीं ले सकते।
152 पेपर लीक। 7.5 करोड़ छात्र पीड़ित। और सज़ा एक दोषी को भी नहीं। सजा किसे मिली? मेहनती युवाओं को।
और जब इन बच्चों ने शिक्षा के जायज़ सवाल उठाए - तो जवाब में मिली लाठी और हिरासत। लीक करने वाले अपराधी आज़ाद - और वाजिब मुद्दे उठाने वाले छात्र घसीटे जाते हैं, पीटे जाते हैं।
यह सरकार सिर्फ़ युवाओं को नाकाम नहीं कर रही - उनपर टूट पड़ी है।
परत परत सेकंड हाफचे हायलाईटस् पाहतोय. त्यातही मेसीच्या सगळ्या प्रिसिजन पासेसचे.
शब्द नाहीत. या फोटोत ते जवळपास सगळं आलंय जे म्हणायचंय. फक्त नाहीये तो वेग. सेकंदाच्या काही क्षणांचे सगळं घडतं.
मेसीच्या डाव्या हाताला जवळपास सरळ रेषेत एकूण १० खेळाडू आहेत. त्यातले ७ इंग्लंडचे. नववा खेळाडू मार्टिनेझ आहे. तो मेसीला स्पष्ट दिसणं जवळजवळ अशक्य. त्यात मेसीच्या तुलनेत इंग्लिश खेळाडूंची उंची किती आहे हे दिसतंच आहे. त्यातून बॅाल वेळ-वेग-अंतर-उंची याचं अचूक गणित मांडत मार्टिनेझच्या डोक्यावर येतो आणि त्याचा सहज हेडर गोलपोस्टमध्ये स्थिरावतो.
हे केवळ मेसीच करू जाणे. त्याच्या कालच्या शेवटच्या अर्ध्या तासातल्या पासेसचा एक वेगळा सिलॅबस होऊ शकतो. केवळ फुटबॉलच नव्हे, आयुष्याचा, तत्वज्ञानाचा. नव्या शक्यता हे पासेस तयार करतात.
आपण केवळ शेवटचा गोल, अल्टिमेट ग्लोरीचं स्वप्न पाहात असतो. पण त्या गोलची शक्यता अगोदर निर्माण व्हावी लागते. ती तयार करणं हे खरं क्रिएशन. ती झाली तर नंतर गोल करायला तुम्हाला फक्त पाय वा डोकं हे अवयव म्हणून लागतात. ते इतरांचे असले तरी चालतात.
‘रॉकी बाल्बोआ’चं एक वाक्य बहुतांश चित्रपटांमध्ये येतं. ‘It is not how hard you hit. It is about how hard you can get hit.’
इथं तसंच आहे. रॉकीचं वाक्य थोडं बदलूनः It it not about how many goals you hit. It is about how many opportunities you create out of oblivion that turn into goal.'
म्हणून मेसी आणि त्याच्यासारखे जादूगार मोठे. They create opportunities.
#Messi
आत्ता कुठे पहिल्या थराचे टेस्टिंग चालू आहे.
पूर्ण थरथराट होईपर्यंत काही बोलू नका.
किती मिमी पाऊस आहे, किती कमी वेळात पडला आहे याची आकडेवारी फेकली जाईल तोंडावर.
On July 1, the World Bank reclassified Sri Lanka, Vietnam, and the Philippines from lower-middle-income to upper-middle-income economies.
Their latest GDP per capita stands as follows:
Vietnam: $4,970
Philippines: $4,850
Sri Lanka: $4,670
India transitioned into a lower-middle-income country in 2009 and has remained in that category for nearly two decades. Our current national GDP per capita is approximately $2,800.
Meanwhile, Tamil Nadu has consistently focused on balancing economic growth with social welfare. By the end of this year, the state is projected to reach a GDP per capita of around $6,500- the highest among India’s large states.
As a state in India, Tamil Nadu has already surpassed the average income levels of these newly elevated upper-middle-income countries.
India’s national average of $2,800 masks more than it reveals. On one side, you have states like Tamil Nadu at $6,500; on the other, states like Uttar Pradesh and Bihar hover around $1400 and $950, respectively. Consequently, India remains a country with stark regional inequality while still being relatively poor overall.
Furthermore, as noted recently, Tamil Nadu and Kerala maintain some of the lowest internal inequality rates in the nation.
That is why I keep repeating this point: the next 15 years represent a critical, "make-or-break" economic window for India.
नोकरी शोधताय? करिअरमध्ये पुढची मोठी झेप घ्यायची आहे? मग ही बातमी तुमच्यासाठी!
Active Airtel रिचार्ज असलेल्या ग्राहकांना आता ३ महिन्यांचे LinkedIn Career Premium मोफत मिळत आहे.
नवीन संधी शोधणे, रिक्रूटर्सशी थेट कनेक्ट होणे, स्किल्स अपग्रेड करणे आणि प्रोफेशनल नेटवर्क वाढवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.
छोटी ऑफर, पण तुमच्या करिअरमध्ये मोठा फरक घडवू शकते!
#LinkedInPremium
विनायकला जेवायचं म्हणजे पहिलं हर्डल गेटवर असतं ते ओमी वहिनींचं. त्या सर्वांची नावं लिहून नंबर लावतात आणि नंतर शाळेतल्या वर्गात हजेरी घ्यावी तसं टेबल रिकामा झाला की एक एक नावांचा पुकारा करतात… पण विनायकचं जेवण एक नंबर 🙌🏼
#Vinayak_Assagao_Goa
या काकांनी फक्त परिसरात घाण करू नका एवढं सांगितल्यामुळे या ऑटोवाल्याने वयोवृद्ध माणसाला पाय तुटेपर्यंत मारलं.. गुन्हा काय तर ठाणे स्वच्छ असावं हा अट्टहास.. मारल्यानंतर पण याचा माज बघा..
शेवटी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी याला शोधलं, ठोकून काढलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिल.
ते विमान उडवू शकतात. ✈️
ते समुद्रात खोलवर डुबकी मारू शकतात. 🌊
ते पर्वत चढू शकतात. 🏔️
ते विमानातून स्कायडायव्हिंग करू शकतात. 🪂
त्यांनी मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतले असून ते ब्लॅक बेल्ट धारक आहेत. 🥋
ते स्वयंपाक करू शकतात. 🍳
ते टेलिप्रॉम्प्टरशिवाय तासनतास भाषण करू शकतात. 🎤
ते संसदेत आपल्या कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला मुद्द्यांच्या आधारे ‘नॉकआउट’ करू शकतात. 👊
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे…
ते दुभाष्याशिवाय Giorgia Meloni यांच्याशी संवाद साधू शकतात! 😄
भारताकडे सर्वात ‘कूल’, बहुआयामी आणि प्रभावी विरोधी पक्षनेता नाही का? 🇮🇳🔥
#RahulGandhi #LeaderOfOpposition #Politics
कोल्हापूरकरांचे दरडोई उत्पन्न राज्यात सर्वात जास्त आहे त्याला कारण शाहू महाराज यांनी दूरदृष्टी ठेवून केलेले कार्य.. आणि कोल्हापूरकरांनी टिकवून ठेवलेल्या सहकारी संस्था..
यात गोकुळ दूध संघांचे नाव अग्रक्रमाणे घ्यावे लागेल..
भाजपा व उजव्या लोकांना कोल्हापूरकराच्या या संस्थेबद्दल आकस आहे त्यामुळे त्यांच्या आयटी सेल ने हलाल सर्टिफिकेट वरून गोकुळ ला बदनाम करने सुरु केले पण त्यांनी सांगितले नाही की भोगी हं रामदेव बाबा ची पतंजली, गुजराती अमूल दूध आणि मदर डेअरी यांनी पण हलाल सर्टिफिकेट घेतले आहेत.. महाराष्ट्र मधील लोकांना गोकुळ दूध घेऊ नका त्यांनी हलाल सर्टिफिकेट घेतले हा प्रचार करत आहात कोल्हापूर बद्दल त्यांच्या संस्थेबद्दल आकस का आहे??
हलाल सर्टिफिकेट कशासाठी तर ही संस्था प्राण्याच्या चरबी पासून तूप लोणी वैगरे बनवत नाही..गोकुळ ने हे सर्टिफिकेट घेऊन मुस्लीम राष्ट्रात त्यांचे प्रॉडक्ट विकले तर बदनामी का?? गुजराती ब्रँड वाढवण्यासाठी की हं रामदेव च्या पतंजली ने मुस्लीम राष्ट्रात आपले प्रॉडक्ट विकावे त्याला कोणता स्पर्धक नको??
खालील पुरावे जोडले आहेत आता भक्तांने पतंजली अमूल मदर डेअरी बद्दल बोलून ते कोल्हापूर च्या जनतेचा द्वेष करत नाहीत त्यांना गोकुळ संस्था बदनाम करून बंद पाडायची नाही हे दाखवून द्यावे..