नीट पेपरसाठी यायला 2 मिनिटं उशीर झाला म्हणून म्हणून अनेक मुलांना प्रवेश नाकारला. आपल्या यंत्रणांच्या नालायक पणामुळे अख्खा पेपर फुटला तरी काही नाही पण विद्यार्थाना थोडाही उशीर झाला की No entry. या पोरीने तिच्या बापाने मुलीच्या अभ्यासासाठी काय काय सॅक्रीफायसेस केल�� असतील.. सगळं 2 मिनिटात उध्वस्त.... ही आपली व्यवस्था.
श्��ी अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना. ॐ शांती.
@OswalPumpsIndia I have done my payment 15 march 2024 under kusum https://t.co/BpBEQ08iT6 all survey completed But now date pump is not installed. and no one is responding
CIBIL is a private company which maintains and rates credit history of more than 60 crore Indians without any transparency. Majority of the population is facing financial issues because of CIBIL.
Very important issue raised by @KartiPC👇
चलो भगवान भक्तीगड...!
आपला दसरा, आपली परंपर���...! ही परंपरा जोपासत आपल्याशी संवाद साधून विचारांचे सोने लुटायला या वर्षी प्रथमच मीही येतोय, भगवान भक्तीगडावर सावरगाव घाट येथे. या विजयादशमीला संत भगवानबाबांचे आशीर्वाद घ्यायला मी येतोय, तुम्हीही या...!
@Pankajamunde
#DasaraMelava
#BhagwanBhaktigad
कशाचे पंचनामे..??
सरकारी पंचनामे करण्यासाठी शेतात काही तरी शिल्लक पीक असायला पाहिजे ना.
बऱ्याच ठिकाणी शेतातील सगळं पीकच खरडून वाहून गेलं आहे कशाचा पंचनामा करणार अगदी माती सुद्धा शेतातली वाहून गेली आहे.पावसाचे प्रमाण ६० मिमी पेक्षा जास्त असल्यास अतिवृष्टी मानल्या जाते.
राज्याचे हवामान विभागाचे प्रमुख @Hosalikar_KS सर यांनी दिलेल्या माहिती नुसार औंढा नागनाथ तालुक्यात १०९ मिमी पाऊस झाल���य.म्हणून सरकारने पंचनाम्याचा फार्स न करता सरसकट हेक्टरी ५० हजार मदत द्यायला पाहिजे.तसेच पीकविमा कंपनीला आदेश देऊन शेतकऱ्यांना मदत द्यायला लावायला पाहिजे..🙏
@Hosalikar_KS पार्डी सावळी ता.औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली
येथे मागील १० वर्���ातील सर्वाधिक पाऊस..आज अश्या ठिकाणाला पूर पोहोचला जिथं पर्यंत कधीच पाणी नाही येत.
@dhananjay_munde@ChouhanShivraj साहेब मागील वर्षीचा हिंगोली जिल्ह्याचा खरीप विमा शेतकऱ्यांना ��ेटला नाही..शेतकऱ्यांचे क्लेम कंपनीने रेजेक्ट केलेत आपण यात जरा लक्ष घालावे..🙏🙏
राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वाना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे. सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबाव��खाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी. या साध्या त्यांच्या दोन मागण्या इतर मागण्यांसमवेत आहेत. शिष्टमंडळाने उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखे होईल अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि ती मान्यच कराल हा मला विश्वास आहे.
@CMOMaharashtra
@mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks