राजकीय आरक्षणासाठी आद्यदेश आणि लगेचच राज्यपाल सही करतात.खाजगी शाळांच्या फी कमी नाही होत 15%फी कमी करण्यासाठी आद्यदेश नाही जीआर निघाला. राजकीय पक्ष सर्व नेते सारखे.पालकांनी निवडणूकीत आता नोटा पर्याय वापरलाच पाहिजे.@prasadbtulaskar
@CMOMaharashtra@VarshaEGaikwad@nileshssalunkhe
@CMOMaharashtra गेली दोन वर्षे झाली कोविड मुळे सर्व पालकांची अवस्था बिकट झाली असताना शासनाने पालकांना 50 % फी माफी करणे गरजेचे आहे , पंजाब, राजस्थान प्रमाणे महाराष्ट्रातही फी माफी साठी आश्वासक पाऊले शासनाने उचलणे अवश्य आहेत, तासा अध्यादेश पारित क���णे गरजेचे आहे . आपणास नम्र विनंती,.