हिच्या मारी.... जगातला सर्वांत मोठा विनोद..
लोकसंख्येच्या प्रमाणात शाळा नाहीत,शिक्षक नाहीत,हॉस्पिटल नाहीत,डॉ. व स्टाफ,नोकऱ्या नाहीत,नागरी सुविधा नाहीत...
मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात आमदार, खासदार, मंत्री पाहिजेत..?
आहे का नाही मोठा जोक..?😂😜😄
मा. @nitin_gadkari जी,
एका लिटर इथेनॉलसाठी मोठ्या प्रमाणात पाणी आणि कृषी संसाधनांचा वापर होत असताना, पाणीटंचाईग्रस्त राज्यांमध्ये या धोरणाचा दीर्घकालीन परिणाम काय असेल? ऊर्जा धोरणाबरोबर जलधोरणाचाही गंभीरपणे विचार होणे आवश्यक आहे.
#EthanolPolicy#WaterSecurity
गडकरींनी इथेनॉल मिश्रीत पेट्रोल डिझेल आणून गाड्यांची वाट लावली.
स्वतः च्या मुलाच्या फायद्यासाठी हे सगळ केले.
इथेनॉल धोरणावर सरकारने श्वेतपत्रिका काढावी.
किती इथेनॉल खरेदी झाला? कोणत्या कंपन्यांना सर्वाधिक फायदा झाला? शेतकऱ्यांना प्रत्यक्ष किती लाभ झाला? जनतेसमोर संपूर्ण माहिती मांडावी. पारदर्शकता असेल तर प्रश्नांची भीती कशाला?
@nitin_gadkari@PMOIndia
#ethenol
ज्यांच्या राजवटीत भारतावर ब्रिटिश वसाहतवादी सत्ता अधिक बळकट झाली, त्या King Edward VII यांच्या स्मरणार्थ मुंबईतील King Edward Memorial (KEM) Hospital चे नाव आजही कायम आहे.
स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतरही अशा वसाहतवादी प्रतीकांना जपण्याऐवजी भारतीय राष्ट्रपुरुष, समाजसुधारक किंवा वैद्यकीय क्षेत्रातील महान व्यक्तीच्या नावाने या रुग्णालयाचे नामकरण करण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्र शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, ही अपेक्षा.
#RenameKEMHospital #Maharashtra #Mumbai #kingedword @Dev_Fadnavis
देशातील शिक्षण व्यवस्थेतील सातत्याने होणाऱ्या त्रुटी, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होत असलेला खेळ आणि जबाबदारीचा अभाव यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड कदापि मान्य नाही.
#ResignDharmendraPradhan #Education
#DharmendraPradhanResign #DharmendraPradhanMustResign #StudentsFirst #CJPProtest #संसद_मार्च
#DharmendraPradhanResign
#DharmendraPradhanMustResign
#CJPProtest
#StudentsFirst #संसद_मार्च
मा. तुकारामजी मुंढे साहेब जोपर्यंत अन्न व प्रशासन विभाग आयुक्त आहेत. तोपर्यंत सगळ काही खाऊन घ्या.नंतर भेसळ युक्तच खायच आहे.
#तुकाराम_मुंढे#तुकाराम#भेसळ#अन्न
सत्तेवर आल्यानंतर हिटलरने :
विरोधी पक्षांवर बंदी घातली.
प्रसारमाध्यमांवर नियंत्रण मिळवले.
टीकाकारांना तुरुंगात टाकले.
स्वतःकडे जवळजवळ सर्व सत्ता केंद्रित केली.
यामुळे जर्मनी लोकशाही राष्ट्रातून हुकूमशाहीकडे गेला.
याचा भारतीय राजकारणाशी काहीही संबंध नाही.
#हुकुमशहा#राजकारण
मा. तुकारामजी मुंढे साहेब जोपर्यंत अन्न व प्रशासन विभाग आयुक्त आहेत. तोपर्यंत सगळ काही खाऊन घ्या.नंतर भेसळ युक्तच खायच आहे.
#तुकाराम_मुंढे#तुकाराम#भेसळ#अन्न
राज्यातील सध्याची राजकीय समीकरणे पाहता, नेत्यांचे हे दावे-प्रतिदावे आगामी काळातील मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी असू शकतात. सर्वच आघाड्यांवर सुरू असलेल्या या राजकीय हालचालींमुळे महाराष्ट्रातील जनता संभ्रमात आहे.
#राजकारण#महाराष्ट्र
सह्याद्री कोसळला आहे... महाराष्ट्र धर्म संपला आहे !
देशाचे राजकारण ढवळून निघाले आहे, इतका द्वेष वाढला असताना महाराष्ट्र लढणार,छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताने सिंचित ही भूमी दिल्लीचे संकट परतवून लावेल अस वाटत होत! पण गेल्या काही महिन्यातील राजकारण बघताना सह्याद्री कोसळला आहे आणि महाराष्ट्र धर्म संपला आहे असेच खेदाने म्हणावे लागेल! इतके श्रीमंत लोक जर आजही आपल्या धंद्याची काळजी घेत असतील तर सामान्य लोकांनी लष्कराच्या भाकऱ्या भाजू नये.. आपल्या पाठीशी कोणी नाही.. #महाराजमाफकरा
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मला घशाची समस्या होती. मी जैनमुनी गुरुदेवजींना सांगितले की, आवाजाची समस्या आहे. मी औषधं घेत आहे. परंतु काहीही फरक पडत नाही. यानंतर गुरुदेवजींनी मला आशीर्वाद दिला आणि आज मी स्पष्ट बोलत आहे. हा मोठा चमत्कार आहे. -रितू तावडे, महापौर, मुंबई महानगरपालिका
#ritutawade #mumbaimayour #maharashtra #MarathiNews