पदपथ अडथळामुक्त करून पादचाऱ्यांसाठी सुलभ करण्याच्या उद्देश��ने राबविण्यात येत असलेल्या ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कार्यवाहीची महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी आज सकाळी सुमारे तीन तासांहून अधिक वेळ मुंबई शहर विभागात ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
🔹‘डी’,विभागातील नाना चौक, ग्रँट रोड रेल्वे स्थानक, नौशीर भरुचा छेद गल्ली, शंकरशेट मार्ग (भाजी गल्ली), ताडदेव मार्ग; ‘ई’ विभागातील डॉ. आनंदराव नायर मार्ग, बा. य. ल. नायर रुग्णालय परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, नाथ पै मार्ग, संत सावता मार्ग; ‘बी’ विभागातील लोकमान्य टिळक मार्ग, सिंदूर पूल परिसर, जुना बंगालीपुरा गल्ली, रघुनाथ महाराज स्ट्रीट, काझी सय्यद मार्ग; ‘सी’ विभागातील जगन्नाथ शंकरशेट मार्ग, धोबीतलाव गल्ली, महर्षी कर्वे मार्ग, मरीन लाईन्स, चंदनवाडी परिसर; ‘ए’ विभागातील महात्मा जोतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट), महापालिका मार्ग आदी परिसरातील पदपथांची स्थिती आणि दुरुस्ती आदी बाबींची पाहणी केली. ग्रँट रोड रेल्वे स्थानक, जगन्नाथ शंकरशेट मेट्रो स्थानक, बा. य. ल. नायर रुग्णालय परिसरांना भेटी देत त्याठिकाणी पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना दिल्या. तसेच, पदपथांवरील अधिकृत फेरीवाल्यांच्या परवान्यांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
🔹पदपथांवरील अधिकृत फेरीवाल्यांनी परवाना निश्चित केलेल्या जागेतच व्यवसाय कर��वा. विहित क्षेत्रफळांपेक्षा अधिक जागा त्यांनी अतिक्रमित करू नये. अनुज्ञापन विभागाने सर्व परवानाधारक फेरीवाले वापरत असलेल्या क्षेत्रफळांची पाहणी करावी. विहित क्षेत्रफळात व्यवसाय करत नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश श्रीमती अश्विनी भिडे यांनी यावेळी दिले. पदपथांवरील सर्व प्रकारचे अडथळे दूर करून ते पादचाऱ्यांसाठी सुलभ करावेत. तसेच, पदपथांची ��ुधारणा, सुशोभीकरण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
🔹दरम्यान,‘ई’ विभागातील सुका कचरा संकलन केंद्र, रे रोडस्थित घनकचरा व्यवस्थापन विभाग चौकी, संत सावता मार्गावरील उदचंन केंद्र येथे त्यांनी भेटी दिल्या. तसेच, मोठ्या प्रमाणात कचरा साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांची (Garbage Vulnerable Points-GVPs) श्रीमती अश्विनी भिडे यांनी पाहणी केली.
🔹याठिकाणी तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत आणि कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच, सुका कचरा वर्गीकरण केंद्रांची रचना योग्य करावी आणि वर्गीकरण केलेल्���ा कचऱ्याचा प्रकार संबंधित कचऱ्याच्या थैलीवर दर्शनी भागावर नोंदवावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
🔹दरम्यान, ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई क्षेत्रात सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत
श्रीमती अश्विनी भिडे समाधान व्यक्त केले. तथापि, संबंधित विभागाने अधिक प्रभावीपणे उपाययोजना करून पादचाऱ्यांना पदपथांवरील बदल दृश्य (Visible) स्वरूपात जाणवतील, हे सुनिश्चित करा��े, असेही श्रीमती अश्विनी भिडे यावेळी म्हणाल्या.
🔹उपायुक्त (परिमंडळ- १) श्रीमती चंदा जाधव , उपायुक्त (आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, सहायक आयुक्त (डी विभाग) श्री. योगेश साळुंके, सहायक आयुक्त (ई विभाग) श्री. आनंद कंकाळ, सहायक आयुक्त (बी विभाग) श्री. जितेंद्र घोराडे, सहायक आयुक्त (ए विभाग) श्री. उज्ज्वल इंगोले, सहायक आयुक्त (सी विभाग) श्री. सुनील माने आदी यावेळी उपस्थित होते.
#MyBMCUpdates
#PedestrianFirst
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
@AshwiniBhide
या आहेत कॅनरा बँकेचे कर्मचारी वर्ग..कसा सामान्य माणसाला त्रास देतात पहा...कितीही अरेरावी! बँक यांच्या बापाची आहे काय? विशेष करुन हिंदी भाषिक कर्मचारी का ठेवत आहेत? या ���हिलेले मराठी बोलता येतं नाही.
@canarabank
नर्सरी छात्र को मॉनिटर ने 12 मिनट तक थप्पड़ मारे सीसीटीवी में कैद हुई घटना, लखनऊ के स्कूल से छात्रा निष्कासित
लखनऊ पीजीआई वृंदावन योजना में स्थित एएलएस एकेडमी में नर्सरी के एक छात्र के साथ मार���ीट का मामला सामने आया है। घटना बीते बुधवार की हैं। आरोप है कि कक्षा की मॉनिटर छात्रा ने 5 वर्षीय बच्चे की करीब 12 मिनट तक पिटाई की, जिससे उसके चेहरे और गाल पर चोटें आईं। बच्चे की तबीयत बिगड़ने पर उसे पीजीआई ट्रॉमा सेंटर में इलाज कराया गया हैं।
ये क्रूर महिला बच्चे के ऊपर बैठकर उसे पटक– पटक कर मार रही है।
बच्चा बार–बार पानी मांग रहा है लेकिन इस निर्दयी महिला का दिल नही पसीझा।
वीडियो बनाने वाला शख्श जो कि इस महिला का जानने वाला ही होगा,बच्चे को बचाने की जरा भी कोशिश नही कर रहा है।
लोगों के अंदर संवेदनाएं मरती जा रही हैं