आमची जुनी पेंशन टीम पुणे व प्राजक्त झावरे पाटील आणि इतर यांच्यासोबत @RRPSpeaks दादा आपण सकारात्मक चर्चा केली,त्याबद्दल समस्त पेंशन वंचित जुनी पेंशन परिवार कडून धन्यवाद..
#लढा आमचा....साथ तुमची..!
दादा आपल्याकडून तरुण कर्मचारी यांचे खूप अपेक्षा
आहेत..आपण त्या पूर्ण कराल च .
@RRPSpeaks शिक्षक भरती न झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात कमी प्रमाणात असलेल्या शिक्षकांवर अतिरिक्त ताण येतो,त्यामुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड वाताहत होत आहे,याकडे लक्ष देण्याची गरज आहे,रोहित दादा..
विधानसभा अध्यक्ष आदरणीय@NANA_PATOLEसाहेब आपण महाविकासआघाडी सरकार मधील तिसरे महत्वाचे नेते,जे तत्कालीन सरकारकड़े जुनी पेंशन मागणी करायचे!
कर्मचार्यांना पेंशन नाही तर मग आमदार खासदाराना का?हे आपणच विचारायचे..
आता कधी न्याय देणार?
@OfficeofUT@AjitPawarSpeaks@bb_thorat@PawarSpeaks
जेव्हा जेव्हा अन्याय झाला तेव्हा तेव्हा क्रांतीच्या मशाली पेटल्या आणि महाराष्ट्र यात सदैव अग्रणी राहीला आहे.खासगीकरण आणि कर्मचार्यांचे संवैधानिक हक्क डावलण्याच्या विरोधात पुन्हा ह्या मशाली आम्ही पेटवत आहोत.
बघताय काय सामील व्हा
#NPSनिजीकरणभारतछोड़ो@narendramodi@OfficeofUT
Reckless behaviour of UP Police towards @INCIndia leader Shri @RahulGandhi is extremely condemnable. It is reprehensible for those who are supposed to uphold the law to trample upon the democratic values in such a manner.
#JusticeForManishaValmiki
भावपूर्ण श्रध्दांजली💐💐💐
गंगा,जमुना का वास रहानेवली,पवित्र भूमी पर महिला ओ के लिये बहुत ही असुरक्षित महसुस होता है! यह बहुत ही दुर्भाग्य पूर्ण ,बात है!
यह दुष्कर्म करणेवाले दोषी को फाशी देकर जलदी से न्याय देना जरुरी है!
#JusticeForManishaValmiki
जहां माँ गंगा,माँ यमुना की संस्कृति पलती है।जिस भूमि का प्रतिनिधित्व स्व. इंदिरा गांधी,स्व. राजीव गांधी,स्व. कांशीराम और कई महान नेताओंने किया।उस भूमि से जब ऐसी खबरें आती हैं तब बेहद दुख होता है।आशा है @CMOfficeUP प्रकरण को गंभीरतासे लेंगे और अपराधियों को कड़ी से कड़ी सजा देंगे।
आज मराठा समाजावर अन्याय झाला! आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली, हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजे समस्त मराठी जनतेचे स्फूर्तीस्थान आहेत.त्यांच्या नावाने विडीसारखे उत्पादन चालविणे सर्वथा अनुचित आहे.साबळे आणि वाघिरे कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विडी विक्रीस आणली आहे.यामुळे शंभूप्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे.
श्री. आर. पी. सानप यांचे NPS खात्यामध्ये 11 मार्च 2020 ला खात्यात रु.284065/- होते व लगेच 11 दिवसांनी 25 मार्च 2020 ला रु.268483/- म्हणजे रु.15582/- रुपयाची घसरण झाली.
👆 वरील नुकसान भरपाई कोण देणार?
@narendramodi@CMOMaharashtra@RRPSpeaks@AjitPawarSpeaks
@RRPSpeaks दादा,आपण आद. शरद पवार साहेबांचा वसा पुढे चालवत आहात, त्यामुळे आपणाकडून अपेक्षा आहे,या पुरोगामी महाराष्ट्रात आयुष्यभर सेवा देणाऱ्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबावर अन्याय करणारी DCPS/NPS योजणा रद्द करा व सरसकट जुनी पेंशन योजना लागू करा..