@mieknathshinde राजस्थान, छत्तीसगड, झारखंड व पंजाब सरकारने ओ पी एस सुरू केलेली आहे आता महाराष्ट्रात सुद्धा ओपीएस सुरू करावे व कर्मचाऱ्यांचे भविष्य सुखमय करावे ...#OPS4Maharashtra
@PawarSpeaks साहेब, महाराष्ट्रातील कर्मचारी यांना आपणाकडून पूर्ण खात्री आहे,की आपण त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करून त्यांना निवृत्ती नंतर सामाजिक व आर्थिक सन्मान प्रदान कराल....
@NANA_PATOLE महाराष्ट्रातील कर्मचारी वर्गाला लवकरच जुनी पेन्शन योजना लागू करून त्यांचे व त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याला आधार द्यावा हीच आपल्या कडून अपेक्षा....
Heartiest congratulations and best wishes to former Assembly Speaker Nana Patole Ji (@NANA_PATOLE ), on being appointed as the President of the Maharashtra Pradesh Congress Committee!
@INCMaharashtra
विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले जी (@NANA_PATOLE) यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन! त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
@INCMaharashtra
I have tested +ve for Covid19 today. Though I don't have much symptoms,I still request people who came in contact with me in the last few days to get themselves tested& isolate accordingly. With your prayers& blessings I'm confident I will be back serving people of my state soon.
@AnilDeshmukhNCP Get well soon Saheb....कोरोना काळात आपण रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी झटत होते,त्या सर्व महाराष्ट्रीयन जनतेच्या शुभेच्छा आपल्या सोबत आहेत....आपण लवकर कोरोनावर मात कराल हिच ईश्वरचरणी प्रार्थना..
आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.
याबाबत प्रयत्न सुरू आहेत. पेन्शनसह अनेक अडचणी सोडवण्यासाठी सरकारने केलेलं नियोजनात अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटामुळं विस्कळीतपणा आला. तरीही लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागेल व निवडणुकीत दिलेल्या शब्दांची टप्प्याटप्प्यात पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जाईल.
@RRPSpeaks दादा,आपण आद. शरद पवार साहेबांचा वसा पुढे चालवत आहात, त्यामुळे आपणाकडून अपेक्षा आहे,या पुरोगामी महाराष्ट्रात आयुष्यभर सेवा देणाऱ्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबावर अन्याय करणारी DCPS/NPS योजणा रद्द करा व सरसकट जुनी पेंशन योजना लागू करा..