सरकारी कर्मचारी ३५ ते ३७ वर्षे सेवा देतो,उतार वयात त्याला जुनी पेंशन मिळणे हा त्याचा अधिकार आहे!
देशातील 5 राज्ये जर जुनी पेंशन बहाल करू शकतात तर मग प्रगत महाराष्ट्र सरकार ला OPS लागू करण्यास काय अडचण आहे?
#OPS4Maharashtra@mieknathshinde@RahulGandhi@RahulAsks@abpmajhatv
@KrantiPatle मॅसेज थोडा मोठा आहे, मात्र पुर्ण वाचा.
#Twitter#FB#WhatsApp सारख्या सोशल प्लॅटफॉर्म वर १७ लाख कर्मचारी संपावर गेले त्याविरोधात थट्टा, उलट प्रतिक्रिया, माजलेत, राजीनामे द्यावेत, त्यांच्या ऐवजी दुसरी नोकरभरती घ्यावी, अनेक सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना घ्यावेत असे संदेश
(1/n)
सरकारी कर्मचारी ३५ ते ३७ वर्षे सेवा देतो,उतार वयात त्याला जुनी पेंशन मिळणे हा त्याचा अधिकार आहे!
देशातील 5 राज्ये जर जुनी पेंशन बहाल करू शकतात तर मग महाराष्ट्र सरकार ला OPS लागू करण्यास काय अडचण आहे?
#OPS4Maharashtra@mieknathshinde@RahulGandhi@RahulAsks@abpmajhatv
पुरोगामी महाराष्ट्रात समान कामा साठी समान पेंशन का नाही?
जर पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड व आता पंजाब ही 5 राज्ये जुनी पेंशन देऊ शकतात मग महाराष्ट्र का नाही?
जुनी पेंशन आमचा अधिकार
नका देऊ नकार,करा याचा स्विकार।
#OPS4Maharashtra@mieknathshinde@RahulGandhi@lokmat
मा.@CMOMaharashtra ,@OfficeofUT@AjitPawarSpeaks साहेब ,
जनतेसाठी लोककल्याणकारी कार्य करत असताना जर सरकारी खजिन्यावर जास्त भार व ताण येत असेल तर घ्या की पंजाब सरकार समान धोरणात्मक निर्णय.
याद्वारे सामान्य लोकांना सुद्धा तुमच्यावर विश्वास निर्माण होईल,की सरकार सामान्य लोकांची आहे.