तुमची सोबत म्हणजे ज्ञानवृक्षाची सावली. आमच्या हितशत्रूच्या चांगुलपणाची चाहूल आम्हास वेळीच लागलेली, आम्ही तुमच्या दिलाचा मोठेपणा जाणून त्यांना नजर अंदाज केलं.पण त्यांच्या कटाने तुमचेही कान भरले, नि तुमच्या मनातील जाळीमध्ये आमच्या मैत्रीच्या प्रेमाचा मासा तुम्हास गवसलाच नाही.
@Dr_of_Lifestyle काही नाही फक्त डबा पाहायला आलो होतो, डबा तेवढा पण घाण नाही भाई, जेवढी ट्विटर वर चर्चा आहे..
सहा महिने धुतला नाही वगेरे वगेरे काहीही बोलतात लोक,. खरं तर फक्त महिनाभर धुतला नसेल असच वाटतंय मला..
@Dr_of_Lifestyle जास्त मीठ खाऊन माझा मित्र वारला, पोटातील काहीतरी अवयव बाद झाला ताई.. लहान पणापासून मीठ मुठीने खायचा तो, पण कोणाला मिठाने असं होईल...
.
घात केला हो घात केला मिठाने... 🥹