राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी एका आदेशान्वये डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांचेकडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू आदरणीय श्री. दिलीप मालखेडे सर यांचे आज दुःखद निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी प्रार्थना.
अभाविप मालखेडे परिवार यांच्या दुःखात सहभागी आहे.🙏🏻
भावपूर्ण श्रद्धांजली.💐
Dilip Malkhede Passed Away | अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांचे पुण्यात निधन
#Dilip_Malkhede#PassedAway@Policenama1
https://t.co/5urvsVnCSz
भारतीय तंत्र अभियात्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ, जागतिक कीर्तीचे अभियांत्रिकी सल्लागार आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिलीप मालखेडे यांच्या निधनाने शैक्षणिक व व्यावसायिक अभियांत्रिकी क्षेत्राची मोठी हानी झाली. विनम्र श्रद्धांजली.!!
भारतीय तंत्र अभियात्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ, जागतिक कीर्तीचे अभियांत्रिकी सल्लागार आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिलीप मालखेडे यांच्या निधनाने शैक्षणिक व व्यावसायिक अभियांत्रिकी क्षेत्राची मोठी हानी झाली
भारतीय तंत्र अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ, जागतिक कीर्तीचे अभियांत्रिकी सल्लागार आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे दुःखद निधन...!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो..!
ओम शांती..!!
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे.
डॉ. दिलीप मालखेडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो
#AmrawatiUniversity#sgbau
प्रसिद्ध शिक्षाविद और संत गाडगे बाबा अमरावती विश्वविद्यालय (एसजीबीएयू) के कुलपति डॉ दिलीप एन. मालखेड़े का लंबी बीमारी के बाद निधन हो गया। अधिकारियों ने यहां यह जानकारी दी।
#DileepNMalkhede
संत गाडगेबाबा #अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू #डॉ.दिलीप मालखेडे यांचे आज #पुणे येथे दुःखद निधन झाले. डॉ.मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर निवड समितीने कुलगुरू म्हणून मालखेडे यांच्या नावावर ११ सप्टेंबर २०२१ शिक्कामोर्तब झाले होतें.
#अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचं आज पुण्यात निधन झालं. ते २०२१ पासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कुलगुरू म्हणून कार्यरत होते.